TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

७५ फुटी तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रमाला बहुतांश राजकीय पक्षांना डावलल्याचा धरणगाव पालिका प्रशासनावर आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 13, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ फुटांच्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. परंतू या कार्यक्रमाला डावलल्याचा आरोप बहुतांश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणगाव पालिका प्रशासनावर केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ फुटांच्या तिरंगा ध्वज स्तंभाचे पूजन आणि ध्वजारोहण मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दन पवार यांच्याहस्ते आज सकाळी करण्यात आले. परंतू असा काही कार्यक्रम होणार आहे, याबाबतची माहिती बहुतांश राजकीय पक्ष आणि नागरिकांपर्यंत पोहचवली गेली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमापासून राजकीय कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक वंचित राहिले, असा आरोप भाजपने केला आहे. एवढेच नव्हे तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती भाजप ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी दिलीय. असा मोठा कार्यक्रम होणार असल्याची कोणतीही माहिती नव्हती, या वृत्ताला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. तसेच याबाबत कोणतीही माहिती वृत्तपत्र किंवा डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून मिळाली नाही. वास्तविक बघता या कार्यक्रमाची मोठी प्रसिद्धी करून जास्तीत जनसहभाग करून घ्यायला पाहिजे होता, असेही अॅड. संजय महाजन यांनी म्हटले आहे. शासनाने हर घर तिरंगा अभियान राबवत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना या कार्यक्रमाची माहिती न देऊन शासनाच्या मूळ धोरणालाच हरताळ फासण्यात आली आहे. हा गंभीर प्रकार असून याबाबत आपण मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचेही अॅड. महाजन यांनी सांगितले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

तिरंगा ध्वजस्तंभाचे काम पूर्ण होईल, याची खात्री नव्हती. परंतू कामपूर्ण झाल्यामुळे तीन दिवस अधिक तिरंगा फडकावता येईल, या भावनेने कार्यक्रम घेतला. १५ आणि १७ ऑगस्ट रोजी संपूर्ण धरणगावच्या नागरिकांसाठी याच ठिकाणी सामुहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम घेणार आहोत. तसे निमंत्रण देखील सर्वांना दिले जाणार आहे – जनार्दन पवार (मुख्याधिकारी तथा प्रशासक, धरणगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
Next Post

मलिकांना मोठा धक्का : समीर वानखेडे मुस्लिम नाही जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या…महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आज झालेले महत्त्वाचे निर्णय

November 10, 2021

कोरोनाने चिंता वाढवली : जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेत प्रथमच आयसीयूत चार रुग्ण दाखल !

January 23, 2022

जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये तरुणाचा चॉपरने भोसकून खून !

March 27, 2023

नाणार प्रकल्प : जमीन खरेदी-विक्रींच्या व्यवहारांची चौकशी करून महिन्याभरात कृती अहवाल द्या : नाना पटोले

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group