TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यवतमाळ हादरलं ! रुग्णालयाच्या दारातच डॉक्टरावर गोळीबार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) यवतमाळमध्ये (Yavatmal) एका रुग्णालयात डॉक्टरावर (doctor) गोळीबाराची (gun fire) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाच्या (Uttarwar Hospital in Yavatmal) परिसरात घडली आहे. हल्ला झालेल्या डॉक्टराचं नाव हनुमंत धर्मकारे आहे.

या गोळीबारामुळे डॉक्टर धर्मकारे हे जखमी झाले आहे, त्यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत डॉक्टरांनी केलेले काम आपण कधीच विसरू शकत नाहीत. दरम्यान, राज्यात पुन्हा एका कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून, या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. डॉक्टर, आरोग्य सेवक पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. मात्र, दुसरीकडे यवतमाळमध्ये एका रुग्णालयात डॉक्टरावर गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या परिसरात आले असता अचानक दोन तरुण दुचाकीवर आले आणि त्यांनी धर्मकारे यांच्यावर बेछुट गोळीबार केला. ​हनुमंत धर्मकारे हे दुपारी रुग्णालयातून घरी निघाले होते. मात्र, रुग्णालयाच्या समोरच डॉक्टर धर्मकारे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. धर्मकारे यांच्यावर गोळीबार होताच मोठा गोंधळ उडाला होता. ​​गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ​या प्रकरणी दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. डॉक्टर धर्मकारे यांच्यावर का आणि कशासाठी गोळीबार केला, याचा तपास पोलीस करत आहे. ​हल्लेखोरांना पकडण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, पोलीस हल्लेखोराना लवकर ताब्यात घेतील असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #crimenews

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

धरणगावातून दोन मोटारसायकली चोरीला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील १० वीच्या परीक्षा होणार : वर्षा गायकवाड

April 14, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 18 जून 2024 !

June 18, 2024

धरणगावजवळ मध्यरात्रीचा थरार ; दोघांना जबर मारहाण करुन लुटले !

July 2, 2024

पालकमंत्र्याचा मदतीचा हात : शेकडो रुग्णांचे होत आहे मोफत उपचार !

August 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group