भुसावळ

रस्त्यावर १० रुपयांच्या नोटा टाकून लांबवले १ लाख ३५ हजार ; वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

वरणगाव (प्रतिनिधी) 'तुमचे पैसे पडले असे सांगत वरणगाव येथील दवाखान्या जवळून १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेवून...

भुसावळात गावठी पिस्टलासह दोघे बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात !

भुसावळ (प्रतिनिधी) गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या दोघांच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचे पिस्टल...

केवायसी अपडेटच्या नावाखाली बँक खात्यातून एक लाख उडविले ; भुसावळात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

भुसावळ (प्रतिनिधी) स्टेट बँकेच्या अकाउंटचे केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल एक लाखांत फसवणूक झाल्याची घटना भुसावळात घडली...

भुसावळ : फुलगाव शिवारात परप्रांतीय तरुणाचा खून ; चौघांना अटक !

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील फुलगाव शिवारात शेतातील इलेक्ट्रीक वायर्स चोरीच्या संशयातून शेतकर्‍यांनी बेदम मारहाण केल्याने परप्रांतीय 20 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू...

भुसावळला ट्रक व दुचाकींचा अपघात ; एक ठार एक जखमी ; आमदारांसह नागरिकांचे ठिय्या आंदोलन !

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील श्रीराम नगर,बालाजी लॉन समोरी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकी...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत ज्ञानेश्वर आमले यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 50 लाखाचा धनादेश वितरित !

जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत जळगाव येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात ज्ञानेश्वर विठ्ठल आमले (रा. खडके, ता. भुसावळ) मुख्यमंत्र्यांच्या...

भुसावळच्या त्रिकयची जागतिक वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद !

भुसावळ (प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील काथरदे खुर्द येथील मूळ रहिवाशी व सध्या भुसावळ येथील रहिवाशी त्रिकय महिरे (वय ०१ वर्ष ०५...

भुसावळला प्रेम संबंधातून रक्तरंजित थरार ; माय-लेकावर कोयत्याने वार !

भुसावळ (प्रतिनिधी) प्रेम संबंधातून माय-लेकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची खळबळजनक घटना शहरातील पंचशील नगरात मंगळवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास घडली....

मित्रांसोबत खेळायला गेला…पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; वरणगाव येथे बालकाचा हौदात बुडून मृत्यू !

वरणगाव (प्रतिनिधी) जेवण झाल्यानंतर घराबाहेर निघालेला मुलगा अर्धा तासानंतरही घरी परत न आल्याने आई वडीलांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र,...

भुसावळ : सहा हजारांची लाच घेतांना हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात ?

भुसावळ (प्रतिनिधी) गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला जळगाव एसीबीने आज...

Page 31 of 80 1 30 31 32 80

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!