TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात गावठी पिस्टलासह दोघे बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या दोघांच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने गावठी कट्टा खरेदी-विक्री करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेख दानिश शेख नासीर (28, आझाद नगर, भुसावळ) व प्रफुल्ल आनंदा पाटील (29, आकाश फार्मजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई !
शहरातील पाटीलमळा भागात संशयित शेख दानिश शेख नासीर हा पिस्टल बाळगून असल्याची मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले तर अंगझडतीत त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले. संशयिताने हे पिस्टल प्रफुल्ल पाटील याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी कर्मचारी उमाकांत पाटील, निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, सागर वंजारी रमण सुरळकर आदींच्या पथकाने केली. सचिन रमेश पोळ यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
Next Post

चोपडा शहरात शिक्षिकेचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिल्लीत गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीला भीषण आग ; ७ जणांचा होरपळून मृत्यू

March 12, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी धरणगावातील १५१ घरांचे अतिक्रमण झाले नियमित !

July 28, 2024

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती ; पारोळा पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

May 17, 2023

बायकोची जासूसी अन् पतीच्या विवाहबाह्य संबंधांचे बिंग फुटले ; पतीच्या रंगेल कारनाम्यांचा असा केला भांडाफोड

February 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group