TheClearNews.Com
Sunday, November 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातून दोघे हद्दपार ; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (वय २३) व गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (वय २०, रा.कांचननगर, जळगाव) यांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

दोघांविरोधात जळगावच्या शनिपेठ, जिल्हा पेठ, जळगांव शहर, जळगांव तालुका, एरंडोल पोलीस स्टेशनला खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत, दुखापत, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तब्बल 13 गुन्हे दाखल होते. दोघा गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपा करण्याबाबत शनिपेठ पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी प्रस्ताव सादर केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस अंमलदार युनूस शेख इब्राहिम, सुनील पंंडीत दामोदरे यांनी याप्रकरणी कामकाज पूर्ण केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हद्दपारीचे आदेश काढले.

READ ALSO

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 14, 2026
गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

November 13, 2026
Next Post

नाशिक आयजींच्या पथकाची मोठी कारवाई ; चोपड्याजवळ पकडला लाखोंचा गुटखा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्रितमदास रावलानी

June 30, 2021

भरधाव कार दुभाजकावर आदळली ; साक्रीचा तरुण जागीच ठार !

January 18, 2024

अबब ! ‘मनरेगा’ योजनेत ९३५ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार !

August 21, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या आठ- दहा दिवसांत

March 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group