भुसावळ

खोदकाम करताना सोने सापडल्याची बतावणी ; राजस्थानच्या ठगांकडून किलोभर बनावट सोने जप्त !

भुसावळ (प्रतिनिधी) खोदकाम करताना जमिनीत पुरलेले जुने सोने सापडले असून त्याची कमी दरात विक्री करायची आहे, अशी बतावणी करत  त्याआड...

भुसावळ बाजार समितीमध्ये भाजपच्या पॅनलचा स्पष्ट बहुमत !

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. येथे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपने एकहाती सत्ता...

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिट ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात सलग...

भुसावळात भरदिवसा धाडसी चोरी, २० तोळे सोन्यासह रोकड लंपास !

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मुक्ताईनगरातील रहिवासी डॉक्टरच्या घरातून मंगळवारी भरदिवसा धाडसी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. अज्ञात...

राजकारणात कदापिही जाणार नाही ; महामंडलेश्वर जनार्दन महाराजांची स्पष्टोक्ती !

भुसावळ (प्रतिनिधी) फैजपूर येथील संतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन महाराज हे लोकसभेसाठी तयारी करत असल्याची कुजबूज सुरू होती. पण, खडका...

आरोपीचे पलायन आणि पोलिसांचा पाठलाग ; भुसावळात रंगला सिनेस्टाइल थरार !

भुसावळ (प्रतिनिधी) वैद्यकीय चाचणी करून पोलिस ठाण्यात नेताना २८ वर्षीय आरोपीने भुसावळ तालुका पोलिसांच्या वाहनातून पळ काढला. यानंतर पोलिसांनी त्याचा...

भुसावळ : स्टेशन मास्तरला रेल्वे कर्मचाऱ्याकडून मारहाण !

भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तर मनोज श्रीवास्तव यांना रेल्वे कर्मचारी सिद्धार्थ कांबळे याने मारहाण केली. त्याच्याविरुद्ध लोहमार्ग पोलिस ठाण्यात...

भुसावळ गोळीबारातील मृत अक्षयवर कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी !

भुसावळ (प्रतिनिधी) महामार्गावर चारचाकीचा कट लागल्याने झालेल्या वादातून तिघांनी भुसावळातील दोन तरुणांवर गोळीबार केला होता. ही घटना साकरी-फेकरी उडाण पुलाजवळ...

भुसावळमधील गोळीबारातील जखमी तरुणाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू !

भुसावळ (प्रतिनिधी) साक्री फाट्यावर १४ एप्रिलच्या रात्री झालेल्या गोळीबारात दोघेजण जखमी झाले होते. या दोघांवर मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार...

वरणगाव : भरधाव लक्झरीने वृद्धास चिरडून फरपटत नेले ; मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न !

वरणगाव (प्रतिनिधी) भरधाव लक्झरीने सायकलस्वारास चिरडून तब्बल शंभर फुटांपर्यंत फरफटत नेल्याची घटना रात्री साडेसात ते आठदरम्यान फॅक्टरी फाट्यानजीक घडली. दुर्घटनेत...

Page 34 of 80 1 33 34 35 80

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!