राजकीय

निवडणूक प्रचारावेळी मोफत जेवण आणि दारु वाटप करणंही गुन्हा ; निवडणूक आयोग नियम करणार कठोर !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निवडणूक आयोग निवडणुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता मतदानापूर्वी मतदारांना हॉटेलात मोफतमध्ये जेवण देणं...

धरणगावचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांचा शिंदे गटात प्रवेश ; ठाकरे गटाला सलग दुसरा जबर धक्का !

धरणगाव (प्रतिनिधी) ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे...

सरकारचा मोठा निर्णय : दीड महिन्यात सात हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात !

मुंबई(वृत्तसंस्था) : परतीचे पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आलं आहे. पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा सरकारकडे लागून राहिल्या आहेत....

सीएमव्हीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! – पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने ५८ कोटींचा प्रस्ताव सादर – केळी उत्पादकांना मिळणार दिलासा

जळगाव(प्रतिनिधी) : कुकुंबर मोझियाक व्हायरस अर्थात सीएमव्ही रोगामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना धडकी भरली असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री...

गावाची सकारत्मक भूमिका ही गावच्या विकासासाठी तारक : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) गावाची भूमिका सकारात्मक असेल तर गावाची प्रगती ही अधिक वेगाने होत असते. विकासकामांमध्ये कोणतेही राजकारणन करता गावातील एकोपा...

मनसे रस्ते आस्थापनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीला स्थगिती !

जळगाव (प्रतिनिधी) मनसे रस्ते आस्थापनाचे राज्य उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी आज जिल्हा कार्यकारणीला स्थगिती दिली आहे. ते आजपासून जळगाव जिल्हा...

कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य...

ब्रेकिंग न्यूज : थेट नगराध्यक्ष निवडणूक, प्रभाग रचनेत हस्तक्षेपास नकार; प्रथम हायकोर्टात जाण्याचे आदेश !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच पूर्वीच्या प्रभाग रचनेत...

खडसे गटाला पुन्हा जबर धक्का ; भुसावळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक अपात्र !

भुसावळ (प्रतिनिधी) पालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नऊ नगरसेवकांना राज्याच्या नगरविकास विभागाने सहा वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा...

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ

मुंबई(वृत्तसंस्था) पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा...

Page 148 of 599 1 … 147 148 149 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!