TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावाची सकारत्मक भूमिका ही गावच्या विकासासाठी तारक : पालकमंत्री गुलाबराव पाटील

नंदगाव व फेसर्डी येथे विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गावाची भूमिका सकारात्मक असेल तर गावाची प्रगती ही अधिक वेगाने होत असते. विकासकामांमध्ये कोणतेही राजकारणन करता गावातील एकोपा हा महत्वाचा आहे. राज्याच्या मंत्री पदाची जबाबदारी असून सुद्धा तळागाळातील जनतेशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

तालुक्यातील फेसर्डी व नंदगाव येथे ७६ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यात पाण्याची टाकी, पाईपलाईन, बसस्थानक चौक सुशोभीकरण , ग्रामपंचायत कार्यालय इमारत , आदी कामांचा समावेश होता. तर पुढील महिन्यात पिलखेडा ते फुपणी व पिलखेडा ते धानोरा रस्त्यावरील हातेड नाल्यावर लहान पुलाचे काम सुरु करणार असून नांदगाव येथे विद्युत उपकेंद ( सबस्टेशन ) मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण हे होते.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण आजवर विकासाभिमुख वाटचाल केली आहे. विकास करतांना आपण कोणताही भेदभाव केला नाही. गावाची सकारत्मक भूमिका ही गावच्या विकासासठी तारक असते. फेसर्डी गावासाठी पाईपलाईन चे काम तर नंदगावसाठी पाण्याच्या टाकीसह पूर्ण योजना पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावांमधील पाण्याची समस्या कायमची संपुष्टात येणार आहे. फेसर्डी व नांदगावा साठी निधीची कमतरता भासू देणार नसून ग्रामस्थानी व ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर करा अश्या सूचनाही दिल्या .

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सावखेडा खुर्द आणि डिक्साई येथील विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. यात नंदगाव येथील बस स्थानक चौकाच्या कॉक्रीटीकरण लोकार्पण तर जल जीवन मिशन अंतर्गत २३ लक्ष्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन तसेच २० लक्ष निधीतून ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे भूमिपूजन त्यानंतर फेसर्डी येथे १७ लक्ष निधी मंजूर असलेल्या गाव अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पाईपलाईनचे देखील भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . नंदगाव व फेसर्डी येथे डीपीडीसी मधून १० – १० लक्षचे स्मशानभूमी सुशोभीकरण , नंदगाव येथे मुलभूत सुविधे अंतर्गत १० लक्ष,पेव्हिंग ब्लॉक व काँक्रिटीकरणासाठी ९ लक्ष निधी मंजूर असून लवकरच कामाला शुभारंभ करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक चेतन पवार यांनी केले. प्रास्ताविक माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी केले तर आभार विभाग प्रमुख गजानन सोनवणे यांनी मानले. यावेळी फेसर्डी व नंदगाव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ व गुलाबाचा मोठा हार घालून सत्कार केला .

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण ,फुपणी माजी सरपंच डॉक्टर कमलाकर पाटील, शेतकी संघाचे माजी चेअरमन शांताराम सोनवणे, पं. स. चे माजी सभापती जनाआप्पा पाटील, विभाग प्रमुख गजानन सोनवणे, कार्यक्रमाचे आयोजक चेतन पाटील , भरत बोरसे , गोपाल जिभाऊ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील, योगेश लाठी, उप तालुकाप्रमुख प्रमोद सोनवणे, नंदगाव येथील किशोर पाटील, कृष्णा सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील, दिलीप धनगर, विश्वनाथ एस. पाटील, जितेंद्र पाटील, पुंडलिक पाटील, साहेबराव पवार, एकनाथ पवार, देविदास पाटील, गोकुळ निकम संदीप पवार, निलेश वाघ , रामचंद्र बापू पाटील , कृ. उ. बाजार समितीचे अनिल भोळे , चंद्रकांत पाटील, समाधान पाटील परिसरातील सरपंच गाढोदा योगेश पाटील, आमोदा विकास सूर्यवंशी, सावखेडा अरविंद सपकाळे , कठोरा डॉ. सत्वशील जाधव , शिवाजी सोनवणे, घार्डी लीलाधर पाटील, पळसोद पंकज पाटील, जामोद समाधान पाटील ,संदीप पाटील, तुरखेडा नितीन सपकाळे, मुरलीधर पाटील , दिलीप जगताप यांच्यासह परिसरातील सरपंच , उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नंदगाव – फेसर्डी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

एणगाव जी. डी. हायस्कूलच्या विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खुशखबर : धरणगाव तालुक्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर ; आज आढळले अवघे ३ रुग्ण !

October 3, 2020

हृदयरोगापासून बचाव विषयावर डॉ. रमेश कापडीया यांचे सोमवारी व्याख्यान !

October 30, 2022

आरक्षणाची घोषणा होताच मराठा समाज बांधवांनी मानले राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांचे आभार !

January 27, 2024

जळगाव आणि पाळधीत सामूहिक नमाज पठण करत पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना !

September 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group