TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यातील नागरिकांमध्ये कोरोनाचं टेन्शन ; कंट्रोल रुमला दिवसाला ९ ते १० हजार फोन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) कोरोना रुग्णांच्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा जवळपास कोलमडली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि बेडसचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. या वातावरणामुळे पुण्यातील नागरिकांच्या मनावर नकरात्मक परिणाम होत आहे. भीती आणि शंका दूर करण्यासाठी नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या कंट्रोल रुममध्ये दिवसाला ९ ते १० हजार पुणेकर फोन करत आहेत.

पुण्यातील कंट्रोल रुममध्ये दररोज घाबरलेल्या नागरिकांचे फोन येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या फोन कॉल्सची संख्या कमालीची वाढली आहे. आम्ही दिवसाला ९ ते १० हजार लोकांशी बोलत आहोत. यापैकी बहुतांश फोन कॉल्स हे कोरोनासंबंधीच्या समस्यांशी निगडीत असतात. लोकांमध्ये आता कोरोनाची प्रचंड दहशत पसरली आहे, अशी माहिती पुण्यातील कंट्रोल रूमच्या व्यवस्थापकांकडून देण्यात आली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात ५ हजार १३८ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर ६ हजार ८०२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात दिवसभरात ५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या ५२ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील १ हजार २७७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

कालच्या आकडेवारीनुसार पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ७६ हजार ९६२ वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील ३ लाख १७ हजार ७६७ जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत ६ हजार २१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

रेल्वे ट्रॅकवर चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेला उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026

समीर वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार ; मागासवर्गीय असल्याने त्रास दिल्याचा मालिकांवर आरोप !

October 28, 2021

पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पर्यटकांच्या कुटुंबांचे गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन

April 23, 2025

पोदार इंटरनॅशनल शाळेत प्राचार्य व पालकांमध्ये हमरीतुमरी !

March 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group