जळगाव (प्रतिनिधी) कोरोनात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा करून मदत जाहीर करावी,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. अशातच कोरोनाविषयी धोरणावर कॉंग्रेस पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. कॉंग्रेस...
मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाबाबत काही दिवस अगोदर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) बिहारमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर ४० ते ५० मृतदेह वाहत आल्याचं समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते...
मुंबई (वृत्तसंस्था) १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने सुद्धा...
मुंबई (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल...
जळगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे तृतीयपंथियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने आज या समुदायातील...
जळगाव (प्रतिनिधी) मागील काळात ओबीसी नेत्यांना भाजपा ने नेहमीच सहकार्य केल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र गेल्या चारपाच वर्षांचा विचार केला...
वर्धा (वृत्तसंस्था) वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोन करून शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित...
जळगाव (प्रतिनिधी) आज जगभरात परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे आशा काळात कोणी राजकारण करू नये, असे नितीन गडकरी सांगितले. त्यांच्या मताशी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech