परभणी (वृत्तसंस्था) काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य करून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खळबळ...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) संत मुक्ताई शुगर ॲण्ड एनर्जी मुक्ताईनगर साखर कारखाना २०२०-२१च्या सातव्या बॉयलर अग्निशमन व गाळप हंगामाचे उद्घाटन कारखाना ठिकाणी...
धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या (दि. १ नोव्हेंबर २०२०) रविवार रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात विविध समाजपोयोगी...
मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून आमदारकी...
मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागासाठी दहा हजार कोटी रूपये मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. येत्या दिवाळीपर्यंत...
सोलापूर (वृत्तसंस्था) मुख्यमंत्र्याविरोधात टीका करताना अपशब्द वापरल्यामुळे भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुरातील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत 5 रुपये एवढा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली...
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासाकरिता 11 सप्टेंबर 2019 चा शासन निर्णय रद्द...
मुंबई (वृत्तसंस्था) सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत शाखेचा नवा आकृतीबंध मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्युत...
मुंबई (वृत्तसंस्था) कोविडच्या पार्श्वभूमीवर नजिकच्या काळामध्ये निवडणुका न झालेल्या 12 नागरी स्थानिक संस्थांमधील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी 6 महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech