TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सामर्थ्य प्रतिष्ठानच्या वतीने धरणगाव येथील घटनेचा निषेध !

सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस तात्काळ शिक्षा व्हावी- अमोल माळी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील सामर्थ्य प्रतिष्ठान च्या वतीने धरणगाव येथील बालिका अत्याचाराविरुद्ध पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना निवेदन देण्यात आले व सदर घटनेचा निषेध करीत आरोपीस तात्काळ शिक्षेसाठी हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे कि, आपल्या जळगाव जिल्ह्य़ातील धरणगाव शहरात चंदुलाल मराठे ह्या ६२ वर्षीय व्यक्तीने आपल्या नातवंडांच्या वयाच्या असणार्या अवघ्या ५ व ८ वर्षीय मुली अंगणात खेळत असताना त्यांना घरात बोलावून त्यांच्यासोबत अश्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असुन ही अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे.आपण परक्या स्त्री ला मातेसमान वागणुक देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या व फुले,शाहू,आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो.आपल्या महाराष्ट्राने प्रत्येक वेळी देशाचे प्रबोधन केलेले आहे आणि आपल्या राज्यात अशी घटना घडते हि लाजिरवाणी बाब आहे. ह्यामुळे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असल्याने सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच आपण आमच्या मागणीचा पुढील उच्य स्तरावर पाठपुरावा करावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

यावेळी सामर्थ्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल माळी, शिव बहुद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष रणजित शिंदे, शिवव्याख्याते प्रा लिलाधर पाटील, अर्बन बँकेचे व्हा चेअरमन प्रविण पाटिल उपस्थित होते.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

रशियाकडून युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये मिसाईलने बॉम्ब हल्ले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वडापावमध्ये विष कालवून पत्नी- मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न !

August 21, 2023

बापरे ! चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराकडून वकिलास पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

April 27, 2022

महिला लोकशाही दिनाचे २० डिसेंबरला ऑनलाइन आयोजन

December 8, 2021

Mega Job Alert : महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात तब्बल १०१३ पदांसाठी मोठी भरती

December 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group