TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देश हादरला ! पती आणि मुलांच्या डोळ्यांदेखत महिलेवर सामूहिक बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विवाहित महिलेवर तिच्याच पती आणि मुलांसमोर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील ढोलपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये महिलेने सहा जणांविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपला पती आणि दोन मुलांसोबत शेतातून परतत असताना ही घटना घडली. सहा जणांनी त्यांना अडवलं आणि बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं. आरोपींनी महिलेच्या पतीला मारहाण केली आणि यानंतर सहापैकी दोघांनी मुलांसमोर महिलेवर बलात्कार केला. यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. महिलेची मुलं आपल्या आईची नराधमांच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून रडत होती. ओरडत होती. पण त्याचा काहीच फायदा झाला आहे..

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

महिलेने पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, आपल्या पतीलाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार, शारीरीक छळ तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विजय कुमार सिंह यांनी दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

विलासराव देशमुख अभय योजनेचा तीन लाख वीजग्राहकांना होणार लाभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कांदा निर्यातबंदी विरोधात भुसावळ कॉंग्रेसचे प्रांतधिकाऱ्यांना निवेदन !

September 16, 2020

अॅमेझॉन कंपनीने कोट्यवधी रुपयांची लाच दिली ; पाँचजन्यचा अॅमेझॉनवर गंभीर आरोप !

September 30, 2021

शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने ; शिवसेना भवनसमोर तुफान राडा

June 16, 2021

राज्यातील कडक लॉकडाउनची तारीख ठरली? ‘या’ दिवसापासून होऊ शकतो १४ दिवसांचा लॉकडाऊन

April 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group