राज्य

हृदयद्रावक : लग्नाच्या अवघ्या आठ दिवसानंतर तरुणाची आत्महत्या !

हिंगोली (वृत्तसंस्था) लग्नाच्या अवघ्या आठ दिवसानंतर एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना हिंगोलीत (Hingoli) घडली आहे. आकाश...

परभणीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या

परभणी (वृत्तसंस्था) नवीन वर्षाच्या (New Year) पहिल्याच दिवशी परभणी (Parbhani) शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाची धारदार शस्त्राने हल्ला (Attack...

प्रेमाचं नाटक अन् एका निराधार महिलेला FBवरील मित्रानं घातला ८ लाखांचा गंडा

वसई (वृत्तसंस्था) नायगाव येथील रहिवासी असणाऱ्या एका महिलेला फेसबुकवरील मित्राने तब्बल ८ लाखांना गंडा घातल्याची (facebook friend looted 8 lakh)...

आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं लॉकडाऊनबाबत मोठं विधान, म्हणाले…

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लॉकडाऊनबाबत (Lockdown) मोठं विधान केलं आहे. लॉकडाऊनबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही....

LIC ची खास योजना : आता वयाच्या ४० व्या वर्षी मिळणार ५० हजार रुपयांपर्यंत पेन्शन !

मुंबई (वृत्तसंस्था) आत्तापर्यंत तुम्ही ६० वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीत पेन्शन मिळत असल्याच्या योजना ऐकल्या असतील. मात्र आता पेन्शनसाठी एवढी...

मुंबईकरांना नववर्षाचं मोठं गिफ्ट ; ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ

मुंबई (वृत्तसंस्था) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता...

नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला घालवायचं ; रामदास आठवलेंचा संकल्प

पुणे (वृत्तसंस्था) कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे दरवर्षी 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो. यंंदाही कोरेगाव भीमा येथे शौर्यदिन...

राज्यपालांचा शिवसेनेला झटका ; १ हजार ८४४ कोटींच्या प्रकल्पाची चौकशी !

मुंबई (वृत्तसंस्था) पालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी आखलेल्या आश्रय योजनेतील कथित घोटाळय़ाची आता लोकायुक्तांमार्फत चौकशी होणार आहे. या योजनेच्या...

पोस्टाची जबरदस्त योजना ; फक्त ४०० रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील १ कोटींहून अधिक पैसे !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक (Post Office Scheme) हा एक...

बाप रे ! राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोनाबाधित !

वपुणे (वृत्तसंस्था) २०२१ वर्षाचा शेवटी कोरोनाच्या (corona) नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले. त्यामुळे दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना विधीमंडळाचे...

Page 353 of 834 1 352 353 354 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!