TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला घालवायचं ; रामदास आठवलेंचा संकल्प

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे दरवर्षी 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो. यंंदाही कोरेगाव भीमा येथे शौर्यदिन साजरा केला गेला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Aathvale) उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे. महाविकास आघाडीला सत्तेतून घालवायचं हा नवा वर्षाचा संकल्प असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

कोरेगाव भीमाला मी भेट दिली आहे. आमच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. शौर्यदिन आहे. नवीन वर्षाचा हा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवणं आहे. रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं हा देखील संकल्प असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे. आज मला झालाय फार हर्ष कारण आमच्या समोर उभं आहे २०२२ चं वर्ष असं रामदास आठवले म्हणाले. रामदास आठवले यांनी राज्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार घालवायचं हा संकल्प असल्याचं सांगितलं. रामदास आठवले यांनी २०२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं हा देखील एक संकल्प असल्याचं म्हटलं आहे.

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत इथ येणार – चंद्रशेखर आझाद

जसे जगण्यासाठी श्वासाची गरज लागते, तसं नव्या वर्षाच्या सुरवातीला येथे यावे लागते. जो पर्यंत जिवंत आहे तो पर्य़ंत येथे येत राहणार असल्याचं चंद्रशेखर आझाद म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांसाठी काम केलं. २०१८ मध्ये घडलेली घटना दुखद होती. पण २०१८ मधल्या केसेस पेंडींग आहेत. सरकार त्याबाबत काही करत नाही. पुढील काळात सरकारनं काही केल नाही तर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा देखील चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे. यावेळी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळाली. मास्क आणि नियमांचा कार्यकर्त्यांना विसर पडल्याचंही दिसून आलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Koregaon_Bhima#Ramdas_Aathvale

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
Next Post

मुंबईकरांना नववर्षाचं मोठं गिफ्ट ; ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मी पाटील आहे, राऊतांपेक्षा भयानक भाषेत बोलू शकतो, पण ही माझी संस्कृती नाही ; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर !

February 21, 2022

भारतात १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार

August 14, 2021

खळबळजनक : जळगावात व्यापाऱ्याची 8 लाखांची रोकड असलेली बॅग लांबवली !

January 24, 2023

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, बुधवार १९ सप्टेंबर २०२३ !

September 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group