राज्य

ठाण्यात १५ पक्षी मृतावस्थेत आढळले; पाणबगळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे?

ठाणे (वृत्तसंस्था) एकीकडे जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू मुळपदावर येत असतांनाच ठाण्यात तब्बल १५ पक्षी मृतावस्थेत सापडल्याने...

बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्य सवलत देणार, प्रकल्पांना ग्राहकांचे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल

मुंबई (वृत्तसंस्था) बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर (अधिमूल्य) ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा तसेच जे प्रकल्प या सवलतीचा...

बीएचआर घोटाळा : विवेक ठाकरेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी टळली !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी विवेक ठाकरेंच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनवाई टळली आहे. आता पुढील सुनवाई ११ जानेवारीला...

बिहारमधील ११ आमदार पक्ष सोडणार; कॉंग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ !

पटना (वृत्तसंस्था) भारताचा प्रमुख राजकीय पक्ष असणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला २०१४ नंतर एक प्रकारे गळतीच लागली आहे. आता बिहारमध्ये काँग्रेसला खिंडार...

इस्त्रोच्या मुख्यालयात माझ्यावर विषप्रयोग झाला, ज्येष्ठ वैज्ञानिकाचा आरोप

अहमदाबाद (वृत्तसंस्था) इस्त्रोमधील एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने त्याच्यावर इस्त्रोच्या मुख्यालयात विषप्रयोग झाला होता असा धक्कादायक खुलासा केला आहे. तपन मिश्रा असे...

वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून आणखी एक समन्स; पुन्हा चौकशी होणार

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने...

एमआयएमचे धुळे जिल्हाध्यक्ष समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांचा अपघाती मृत्यू !

धुळे (वृत्तसंस्था) एमआयएमचे धुळे जिल्हाध्यक्ष समसुल हुद्दा मोहम्मद शहा चाळीसगावला जाताना अपघात झाला. मालेगाव शहराजवळ चाळीसगाव फाट्यावर त्यांच्या बाईकला ट्रकने...

धक्कादायक ! उत्तर प्रदेशात ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

बदायू (वृत्तसंस्था) वाशीमध्ये तरुणीसोबत झालेल्या बलात्कारानंतर पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा करण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेवर सामूहिक...

“अनेक पंतप्रधानांना जवळून जाणून घेण्याचं सौभाग्य मला मिळालं”; प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद मिळवलं तर मनमोहन सिंग यांना ते देण्यात आलं होतं असं प्रणब मुखर्जी यांनी...

जन्मतारखेचा घोळ ; कागदपत्रांनुसार पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर बाराव्या वर्षी दहावी उत्तीर्ण !

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या जन्मतारखेचा घोळ समोर आलाय. शाळेतील कागदपत्रांनुसार प्रताप दिघावकर वयाच्या केवळ...

Page 684 of 834 1 683 684 685 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!