TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इस्त्रोच्या मुख्यालयात माझ्यावर विषप्रयोग झाला, ज्येष्ठ वैज्ञानिकाचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद (वृत्तसंस्था) इस्त्रोमधील एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने त्याच्यावर इस्त्रोच्या मुख्यालयात विषप्रयोग झाला होता असा धक्कादायक खुलासा केला आहे. तपन मिश्रा असे त्या वैज्ञानिकाचे नाव आहे. मिश्रा यांनी ‘लॉंग केप्ट सीक्रेट’ नावाने एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी हा गंभीर खुलासा केला आहे. तसेच या पोस्टमधून त्यांनी सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

तपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, मला विष कोणी आणि का दिलं याबाबत मला कल्पना नाही, बंगळुरू येथील मुलाखतीवेळी मला नाश्त्यातून विष देण्यात आलं होतं, घरी जे आर्सेनिक दिलं जातं, ते ऑर्गेनिक होतं, जे विष मला दिलं होतं ते इनऑर्गेनिक ऑर्सेनिक होतं, याची एक ग्राम प्रमाणही कोणत्या मनुष्याला जीवे मारण्यासाठी पुरेसे असतं. तसेच या विषप्रयोगानंतर मला सलग २ वर्ष उपचार घ्यावे लागले त्यामुळे आजपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मी भाग्यवान आहे कारण हे विष प्यायल्यानंतर कोणीही जिवंत वाचू शकत नाही, मी जानेवारी महिन्यात निवृत्त होणार आहे, त्यामुळे मी मेलो तरी माझ्यासोबत काय घडलं हे लोकांना माहिती असायला हवं म्हणून मी ही पोस्ट करत आहे. तपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये एम्समधील मेडिकल रिपोर्टचे फोटोही जोडले आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

२३ मे २०१७ रोजी मला माझ्या जेवणातून आर्सेनिक ट्रायऑक्साईड हे विष देण्यात आले होते. डोशासोबतच्या चटनीमध्ये ते विष मिसळून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ‘माझ्यावर विषप्रयोग झाल्यानंतर काही वेळाने मला गृह विभागाचे सुरक्षा अधिकारी भेटले व त्यांनी मला या विषप्रयोगाबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनीच मला वेळीच डॉक्टरकडे नेले. पण त्या विषप्रयोगामुळे माझ्या तब्येतीवर वाईट परिणाम झाला. मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा, त्वचेचे विकार झाले होते’, असे मिश्रा यांनी या पोस्टमध्ये लिहले आहे. या पोस्टसोबत त्यांनी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील त्यांचा एक रिपोर्ट देखील पोस्ट केला आहे. ‘लष्कराच्या कार्यात तसेच व्यावासायिक स्तरावर मोठे योगदान असलेल्या व्यक्तीला त्याच्या पदावरून हटविण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असावा, अशी शक्यता तपन मिश्रा यांनी व्यक्त केली आहे.

त्याचसोबत तपन मिश्रा यांनी असंही लिहिलं आहे की, इस्त्रोमध्ये मोठ्या वैज्ञानिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातम्या मिळतात, १९७१ मध्ये प्रोफेसर विक्रम साराभाई यांचाही संशयास्पद मृत्यू झाला, त्यानंतर १९९९ मध्ये VSSC चे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांच्या मृत्यूवरही प्रश्न उपस्थित केले गेले, इतकचं नाही तर १९९४ मध्ये श्री नांबीनारायणचं प्रकरणही सगळ्यांसमोर आलं होतं, पण मला माहिती नव्हतं की, मी एक दिवस या रहस्याचा भाग बनेन असं ते म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

बिहारमधील ११ आमदार पक्ष सोडणार; कॉंग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स !

September 27, 2021

वि.का.सोसायट्यांमार्फतच पिक कर्ज वितरित करावे : रोहिणीताई खडसे यांची मागणी !

April 13, 2024

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी फैसला ; तोपर्यंत दिलासा कायम

January 13, 2022

रागाच्या भरात घरातून निघाली अन् नराधमांच्या जाळ्यात अडकली ; अल्पवयीन मुलीवर तीन दिवस सामूहिक अत्याचार !

July 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group