TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नौदलाची ‘मर्दानी’ अखेरचा प्रवासाला

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2020
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी । भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस विराट (ins viraat) आज तिच्या अखेरच्या जलप्रवासाला मार्गस्थ झाली आहे. 6 मार्च 2017 साली नौदलाच्या सेवेतून ही युद्धनौका निवृत्त झालेली होती. राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे युद्धनौका आता भंगारात जाणार आहे. भारतीय नौदलात विराटला ‘ग्रांड ओल्ड लेडी’ असेही म्हटले जात होते.

आज दुपारी 12 च्या सुमारास आयएनएस विराट आपला अखेरचा जलप्रवासला निघाली आहे. गुजरातमधील अलंग येथील जहाज तोडणी शिपयार्डच्या दिशेनं तिने प्रवास सुरू केला आहे. यावेळी तीला टग बोटने टो करून घेऊन जाण्यात येणार आहे. 29 वर्षाच्या भारतीय नौदलाच्या सेवेतून निवृत्त होऊन आयएनएस विराटही आयएनएस विक्रांत प्रमाणे अखेर भंगारात जात आहे. आयएनएस विराट 2017 साली निवृत्त झाल्यानंतर त्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धसंग्रहालयात रूपांतर करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काही होऊ शकली नाही. त्यामुळे नौदलाने तीन वर्ष वाट पाहून गेल्या वर्षी आयएनएस विराट भंगारात काढण्याची निविदा प्रक्रीया सुरू केली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

त्यानंतर आता तिच्यावरील सर्व सुरक्षात्मक संवेदनशिल ठरू शकणाऱ्या यंत्रणा नौदालाने काढून घेण्यात आल्या आहे. आयएनएस विराट ही आता एका खासगी स्क्रॅप कंपनीला भंगारात काढण्यासाठी सोपवण्यात आली आहे. आयएनएस विराट ही आधी ती ब्रिटनच्या नौदलाचा भाग होती. त्यानंतर 1987 साली ती भारतीय नौदलात सहभागी झाली. 28 हजार सातशे टन इतकं तिचं वजन आहे. तर तिची लांबी 226 मीटर एवढी आहे. भारतीय नौदलाच्या अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये विराटनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. जगातील सर्वाधिक काळ कार्यरत असलेली विमानवाहू युद्धनौका म्हणून आयएनएस विराटचा लौकिक आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

अल-कायदाच्या ९ जणांना अटक; एनआयएची पश्चिम बंगाल अन् केरळमध्ये छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला

September 18, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले १,३४,१५४ कोरोनाबधित, २८८७ रुग्णांचा मृत्यु

June 3, 2021

खळबळजनक : इस्लामपुरात अर्धी कवटी गायब असलेला शाळकरी मुलाचा मृतदेह आढळला !

March 16, 2022

रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या, अन्यथा आंदोलन ; कॉंग्रेसच्या चंदन पाटलांचा इशारा !

May 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group