TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपण याला पाहिलंत का? : विद्यार्थिनींवर अत्याचार, फरार आरोपीला शोधून देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) वर्धा मार्गाजवळील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान एकाने अत्याचार केला होता. आठवडा उलटून सर्व प्रयत्न करूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे आरोपीबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

याआधी पोलिसांनी या आरोपीचे स्केच जारी केले होते. हिंगणा ठाणे व इतरही ठाण्यांतील डीबी व शहर गुन्हे शाखेचे पथक रात्रंदिवस तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी इतर राज्यांत पथक रवाना केले. मात्र घटनेला आठवडा उलटूनही पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला नाही. हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत ४ ऑक्टोबर रोजी वर्धा मार्गावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाची तरुणी निर्जन मार्गाने महाविद्यालयाकडे जात असताना नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केला होता.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल केला. मात्र फरार आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पोलीस परिमंडळ क्र. १चे पोलीस उपायुक्त डॉ. अनुराग जैन यांनी तपासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सहा. पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे, ठाणेदार विशाल काळे व सपोनि. पांडुरंग जाधव यांच्या नेतृत्वात दररोज शोधमोहिमेचा आढावा सुरू आहे. सात दिवस होऊनही पोलिसांच्या हातात आरोपीचा सुगावा लागला नाही. याचा पोलीस शोध घेत आहेत.

आरोपीविषयी माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे. असा व्यक्ती कुठे आढळला, तर तत्काळ माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. आरोपीबाबत माहिती असणाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल काळे (९८२३०१८४८१) यांच्याशी तसेच पोलिस नियंत्रण कक्षाच्या ०७१२२५६१२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिंगणा पोलिसांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

मी तुझ्या भावासारखा...चल तुला शाळेत सोडतो ; अल्पवयीन विद्यार्थिनीवर नराधमकडून अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेंदुर्णी येथील प्रा. श्रावण डेहरकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

February 28, 2021

रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत  पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

November 4, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

October 4, 2021

काय सांगता ! तीन शब्द लिहून सोडली नोकरी ; राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल

June 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group