TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बंगळुरूमध्ये घरफोडी, संशयितास भुसावळमध्ये अटक ; पावणेतीन कोटींचा ऐवज केला होता लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) बंगळुरूच्या महालक्ष्मीपुरम येथील एका घरातून साडेपाच किलो सोने व रोकड असे मिळून दोन कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून पसार झालेल्या संशयिताच्या भुसावळात मुसक्या आवळण्यात आल्या. भुसावळ आरपीएफने एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसच्या ए-१ या डब्यातून संशयितास जेरबंद केले. या संशयिताला आरपीएफने शुक्रवारी (दि. १७) सकाळी बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन केले.

भुसावळ आरपीएफने अटक केलेला संशयित उपेंद्र प्रदीप शाही (वय ३५, रा. पंनथुरु, मेन रोड, शोभा ड्रिम इकर, बंगळुरू, कर्नाटक) या संशयितांकडे तीन हजार ९०० रुपयांचे नेपाळी चलन, तर भारतीय चलनाचे १४ हजार रुपये मिळाले आहेत.
आरपीएफ निरीक्षक आर. के. मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त एच. श्रीनिवास राव यांनी मोठ्या चोरीतील संशयित एलटीटी-गोरखपूर या गाडीने जात असून, त्यांचा शोध घेऊन त्याला अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या. ही गाडी गुरुवारी (दि. १६) रात्री १०.५५ वाजता भुसावळ जंक्शनमध्ये आली असता, आरपीएफ निरीक्षक मीना व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक के. आर. तरड, उपनिरीक्षक एन. के. सिंग, उपनिरीक्षक सुभाष राजपूत आणि कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केली.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

गाडी रावेर स्थानकावर थांबल्यावर संशयिताच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर उपनिरीक्षक के. आर. तरड, महेंद्र कुशवाह, के. एस. वसावे, विनोद कुमार आणि ए. ए. हंसराज वर्मा यांनी अन्य गाडीने संशयितास भुसावळला आणले. दरम्यान, संशयित उपेंद्र शाही याच्याविरोधात देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यात मुंबई, बंगळुरू, मंगळूर, सुरत, वर्सोवा, कोसंबा (सुरत), अप्पर पेठ, वाशी, कुकटपल्ली येथे विविध कलमांन्वये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
Next Post

साक्षीदाराला धमकी देत मागितली चार कोटींची खंडणी ; जळगावात माजी सरकारी वकिलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नाही : जयंत पाटील

September 23, 2020

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, बुधवार २३ फेब्रुवारी २०२२ !

February 23, 2022

आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्य बहिष्कृत ; नंदीवाले समाजाच्या सहा जातपंचांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

January 16, 2022

मिळालेलं स्वातंत्र्य जर ‘भीक’ असेल तर सावरकरांना ‘भिक्षावीर’ म्हणायचं का? : ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले

November 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group