TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हॉट्सअॅप सुरू करण्याच्या प्रयत्नात सायबर जाळ्यात अडकले

शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
May 23, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मोबाईलवर आलेल्या एका अनोळखी लिंकवर क्लिक करणे जळगावातील शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले. व्हॉट्सअॅप सुरू होत नसल्याने लिंकवर क्लिक करून मोबाईल क्रमांक टाकताच सायबर भामट्यांनी त्याच्या मोबाईलचा ताबा घेत थेट बँक खात्यावर डल्ला मारला. अवघ्या काही तासांत खात्यातून तब्बल ६ लाख ८० हजार रुपये परस्पर वळते करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अक्षय राजेंद्र पाटील (वय ३५, रा. प्लॉट नं. ४९, गट नं. ७६/१/२, कोल्हे नगर, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागे, जळगाव) हे शेती व्यवसाय करतात. त्यांचे सारस्वत को-ऑपरेटीव्ह बॅकच्या रिंगरोड शाखेत ओव्हरड्राफ्ट खाते असून त्यास मोबाईल क्रमांक लिंक करण्यात आला होता. मात्र ते नेटबँकिंग वापरत नसल्याचे तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये कोणतेही बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग अॅप इन्स्टॉल नसल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

READ ALSO

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

दि. १६ मे रोजी दुपारी साडेदोन वाजेच्या सुमारास त्यांच्या व्हीओ टी-४ मोबाईलमधील व्हॉट्सअॅप अॅप अचानक सुरू होत नव्हते. याचवेळी मोबाईलवर आलेल्या एका अनोळखी लिंकवर त्यांनी क्लिक केले. लिंक उघडल्यानंतर दोन वेळा मोबाईल क्रमांक टाकून ‘रिकन्फर्मेशन’ देण्यात आले. त्यानंतर व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू झाले. मात्र ही लिंक नेमकी कशाची होती किंवा ती मोबाईलवर कशी आली याबाबत आपल्याला काहीही आले आहे. माहिती नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात

अन् पैसे झाले वडती

या घटनेनंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर सारस्वत को-ऑपरेटीव्ह बॅककडून ओटीपी तसेच ‘मोबाईल बँकिंग ऑन झाले’ अशा आशयाचे संदेश येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र रात्री १०.२० वाजता खात्यातून ५ लाख रुपये डेबिट झाल्याचा संदेश प्राप्त होताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर ९० हजार, ९० हजार, ९ हजार आणि ९ हजार रुपये अशा विविध टप्प्यांत रक्कम काढण्यात आल्याचेही संदेश आले. एकूण ६ लाख ८० हजार रुपये खात्यातून परस्पर वळते करण्यात आले.

सायबर पोलिसांकडे धाव

फसवणुकीची बाब लक्षात येताच अक्षय पाटील यांनी तत्काळ बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून खाते गोठविण्याची विनंती केली. तसेच दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथे धाव घेत फिर्याद दिली. सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३६(२), ३३६ (३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात अनोळखी लिंकच्या माध्यमातून मोबाईलचा प्रवेश मिळवून आरोपींनी मोबाईल बँकिंग सक्रिय केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCaught in cyber trap while trying to start WhatsApp

Related Posts

गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
Next Post

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात लाईट बिलच्या नावाखाली एकाची ऑनलाईन फसवणूक ; दीड लाखाचा गंडा !

July 30, 2022

पावसामुळे झाडाच्या आडोशाला थांबले अन्.. एकाच क्षणात शेतमजुरासोबत घडलं भयंकर !

May 1, 2023

बोरखेडा हत्याकांडातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपींना तात्काळ अटक करा : खडसे (व्हिडीओ)

October 16, 2020

अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत धरणगावात चार ठिकाणी घरफोडी !

May 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group