TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हाथरस अत्याचार आणि राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादीकडून निषेध !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) हाथरस येथील दलित तरुणीची अत्याचारानंतर करण्यात आलेली हत्या आणि राहुल गांधींना युपी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध करण्यात आला. तसेच उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावी, अशी मागणी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

READ ALSO

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील एका दलित युवतीवर काही नराधमांनी अत्याचार केला. त्यात तिचा जिव गेला. त्यानंतर प्रशासनाने तिच्या परिवारास तिला भेटू दिले नाही. तिच्या पार्थीवाचे अंतिम दर्शन घेऊ दिले नाही, विधी करू दिला नाही. तसेच परिवारासह संपूर्ण गावाला बंदी बनवून ठेवत मध्यरात्रीनंतर पोलिसांनी तिचे पार्थीव दहन केले. पिडीतेच्या परिवारास भेटायला गावातील लोकांना बंदी घातली. एवढेच नव्हे तर पिडीतेच्या परिवारास भेटायला गेलेले कॉंग्रेस नेते खा.राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा व इतर खासदार, लोकप्रतीनिधींना, सामान्य जनतेला तेथील स्थानीक पोलिसांनी मारहाण व धक्काबुक्की केली. तसेच मिडियाला देखील गावात जाऊ दिले नाही. वरील बाबी ह्या गंभीर असून भारतात लोकशाही आहे की हुकूमशाही? असा प्रश्न निर्माण करणारी आहे. राहुलजी गांधी, प्रियंका गांधी यांच्या पुर्वजांनी मा. पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान राजीव गांधी या सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी संपूर्ण जिवन योगदान दिले. राहुल गांधी, प्रियंका गांधी हे दोघेही जनसेवा करीत आहे. मा. खा. डेरेक ओब्रायन व मा. खा. ममता ठाकूर अशा बड्या नेत्यांना, खासदारांना, मिडीला जर पोलीस मारहाण करत असतील तर सामान्य जनतेचे काय होईल? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तसेच वरील बाब पाहता तेथील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. भाजपाने रामराज्य आणण्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात तेथील सरकार पोलिसांमार्फत सामान्य जनतेवर अन्याय करीत आहे. वरील सर्व घटनांचा आम्ही निषेध करतो, व उत्तर प्रदेश सरकार बरखास्त व्हावे ही मागणी करतो, असे निवेदनात म्हटले आहे.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,रवींद्र पाटील कल्पना पाटील, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मंगला पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन, मीडिया प्रमुख सलीम इनामदार, अरविंद मानकरी, संजय चौहान, बंडू भोळे, संदीप पाटील, ललित बागुल, जयश्री पाटील, मनीषाताई, अकिल पटेल, अनिरुद्ध जाधव, अॅड.राजेश गोयर, चंद्रकांत चौधरी. मीनाक्षी चौहान व इतर अनेक मान्यवर नेते उपस्तिथ होते. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधातही घोषणाबाजी देखील करण्यात आली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
Next Post

हाथरसला ५ लोकांसोबत राहुल-प्रियंका गांधींना जाण्यास परवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली !

May 15, 2025

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026

नांदेड परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्याच्या घटना सुरूच ; हिंस्त्र प्राण्याला बघितल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा !

September 25, 2021

वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार !

December 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group