TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सामाजिक न्याय भवनात जागतिक दिव्यांग दिन साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगांव येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा दिव्यांग पूर्नवसन केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने प्रातिनिधीक स्वरुपात दिव्यांग व्यक्तींना सहायक साहित्य वाटप करणे व उल्लेखनीय/विशेष कार्य करणा-या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा सन्मानाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

तसेच के. एच. ठोंबरे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ॲड. दिलीप बोरसे, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमात “ स्वयंदीप ” संस्थेच्या संस्थापिका मिनाक्षी निकम यांनी दिव्यांगाना येणाऱ्या अडचणी व त्यावर दिव्यांगानी केलेली मात याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. दिव्यांगाना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तसेच इतर कायदेशीर सल्ला हवा असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत के. एच. ठोंबरे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांनी केले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य प्रशासनाकडून करण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध वस्तू तसेच साहित्यांची पाहणी केली. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजय परदेशी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेनन, तसेच जिल्हा दिव्यांग पूर्नवसन केंद्राचे केंद्रप्रमुख गणेशकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
Next Post

चाळीसगावात महाविकास आघाडीच्या शेतकरी आंदोलनास उत्फूर्त प्रतीसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यसभेत गोंधळ घालणारे आठ खासदार निलंबित

September 21, 2020

भुसावळात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या छतावर रॉकेट पडल्याने लागली आग ; जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी !

November 13, 2023

किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून टप्प्याटप्प्याने संवर्धन

June 13, 2021

जळगाव जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची उचलबांगडी

January 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group