धरणगाव : येथील प्रसिद्ध असलेल्या चंदन गुरु क्रीडा मंडळाची नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष व उपाध्यक्ष व सभासदांची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदी विनोद सैंदाणे, उपाध्यक्षपदी नंदू करोसिया, जगदीश मराठे, खजिनदार दिलीप महाजन यांच्यासह खजिनदार चंद्रकांत सोनार, सचिव गुलाब महाजन, सहसचिव प्रकाश मराठे, सभासद किशोर महाजन, अनिल महाजन, शिवाजी चौधरी, रघुनाथ महाजन, कोमल प्रसाद शुक्ला, हरी महाजन, सुरेश महाजन, ईश्वर चौधरी, पप्पु कंखरे, सुनील चौधरी, चंदन पाटील, गोरख महाजन, गोपाल पाटील, किशोर पवार, शाहरुख खाटीक, भागवत मराठे, अनिल महाजन, ललित मराठे, राजेंद्र महाजन, रमेश मराठे, हिरामण पाटील मंडळाच्या वतीने इत्यादी लोकांची नवीन निवड करण्यात आली व अभिनंदन करण्यात आले.