TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छगन भुजबळांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांचा निषेध ; राष्ट्रवादीचे निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2021
in जामनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दम देऊन उपशब्द वापरले. तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र विठ्ठल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, रा. कॉ. पार्टीचे वरिष्ठ नेते ना. छगन भुजबळ यांच्यावर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही कारण नसताना दम देऊन उपशब्द वापरले. कोरोना महामारी असताना परिस्थितीचे भान न ठेवता केलेल्या वक्तव्याबद्दल योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदनात म्हंटले आहे.

READ ALSO

वाकडी येथे घरफोडीत दोन लाख ४० हजारांचा ऐवज लंपास

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाकडी येथे घरफोडीत दोन लाख ४० हजारांचा ऐवज लंपास

June 14, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
एरंडोल

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025
Next Post

डॉक्टरांना राक्षस म्हणणं कॉमेडियन सुनील पालला पडलं महागात ; पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा मुस्तफा स्कूलमध्ये रंगला सांस्कृतीक कार्यक्रम !

January 17, 2024

देशात २४ तासांत आढळले ४०,०१७ कोरोनाबाधित, ६१७ रुग्णांचा मृत्यू

August 7, 2021

खळबळजनक : बेपत्ता नणंद भावजयीचे मृतदेह आढळले नदीत तरंगताना !

October 4, 2023

Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग? ; जाणून घ्या…संपूर्ण यादी !

February 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group