TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पीएनबी घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सी आणि त्याच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
June 7, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी, त्यांची पत्नी प्रीती आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी ही घोटाळ्यातील मुख्य लाभार्थी असल्याचे ईडीने म्हटले आहे. प्रीती चोक्सीही वर्ष 2017 पासून अँटिग्वामध्ये पतीसोबत लपून बसली असल्याचेही ईडीने म्हटले आहे. मेहुल चोक्सी, त्याची पत्नी आणि त्यांच्या कंपन्यांसह सहा जणांविरुद्ध मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेलं हे दुसरे पुरवणी आरोपपत्र आहे. जवळपास 13 हजार 500 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीला भारतात हवा असलेला चोक्सी फरार झाला होता. त्यानंतर मेहुल चोक्सीला मागील वर्षी 26 मे रोजी डॉमिनिकात अटक झाली होती.

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

चोक्सीच्या वकिलांनी दाखल केलेल्या हॅबियस कॉर्पसच्या सुनावणीनंतर डोमिनिकन कोर्टाने त्याच्या हद्दपारीवर प्रतिबंध केला होता. फरार आरोपी चोक्सी 4 जानेवारी 2018 पासून अँटिग्वामध्ये राहत असून सीबीआय आणि ईडी, त्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत. फरार व्यावसायिक नीरव मोदी हा मेहुल चोक्सीचा भाचा आहे. पीएनबी बँक घोटाळ्यात नीरव मोदी प्रमुख आरोपी आहे. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

नुपुर शर्मा यांच्यावर कारवाई करून अटक करा ; धरणगाव शहर मुस्लीम समाजाची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव तालुक्यातील उमाळ्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालनंतर तलवार हल्ला

January 21, 2021

ब्राऊन शुगर प्रकरण ; मुख्य सूत्रधाराला एलसीबीने केली अटक !

December 19, 2021

गिरीशभाऊ…औरंगाबादमध्ये प्रचारात व्यस्त…बारामतीला जाण्याचा प्रश्नचं नाही : अरविंद देशमुख

November 30, 2020

जुमलेबाजांना संधी दिली, आता काम करणाऱ्यांना संधी द्या ! (व्हिडीओ)

April 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group