TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छाया भानुदास साखरे यांना राज्यस्तरीय “आय टी गोल्डन ग्लोब अवॉर्ड”ने सन्मानित

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महानगरपालिका येथील संगीत शिक्षिका आणि शास्त्रीय गायिका, बॉलिवूड प्ले बॅक सिंगर, अभिनेत्री, समाजसेविका अशा सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व असलेल्या छाया भानुदास साखरे यांना “इंटरनॅशनल टॅलेंट मुंबई” या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा मानाचा समजला जाणारा “आय टी गोल्डन ग्लोब अवॉर्ड – २०२१” २५ मार्च रोजी सेव्हन स्टार द ललित हॉटेल एअरपोर्ट रोड मुंबई येथे डॉ. संदीप सिंग (मधुमेह तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते), डॉ. दिनेश गुप्ता, डॉ. अनिता गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रीमती छाया भानुदास साखरे या मूळच्या लातूर येथील रहिवासी असून गेल्या २० वर्ष पासून कलेची साधना व सेवा करीत आहेत. सामाजिक क्षेत्रात संगीत शिक्षक, कलाकार म्हणून त्यांची प्रभावी छाप आहे. विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी त्यांनी आज पर्यंत असंख्य व प्रगतिशील उपक्रम राबविले आहेत. या कार्यामुळे त्यांना आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

त्यात मुंबईचा, आदर्श संगीत शिक्षिका पुरस्कार (मुंबई शहरात एकमेव महिला) महापौर पुरस्कार २०१८, गुजरात गिरनार संगीत रत्न पुरस्कार, Empowering women of india नॅशनल पुरस्कार, सावित्रीबाई फुले आदर्श संगीत पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार, संगीत कलारत्न पुरस्कार, इत्यादी पुरस्कार प्राप्त आहेत.

आजपर्यंत श्रीमती छाया साखरे यांनी, अनेक टीव्ही शो मध्ये, झी युवा मराठी, सह्याद्री, ई. टीव्ही मुंबई, ई. आकाशवाणीमध्ये कार्यक्रम केले आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना सुध्दा संधी दिली आहे. मिट्टी के सितारे (रियालिटी शो), डान्स महाराष्ट्र डान्स (रियालिटी शो) आदी सहभाग आहेत.

छाया साखरे ह्या सर्वांना अगदी हवं हवंस व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या नवनवीन उपक्रमातुन नेहमीच मुलांना चालना मिळत असते. त्यामुळे पालकवर्गाची व विद्यार्थ्यांची जाणुन घेण्याची कला त्याच्याकडे आहे. तसेच आपल्या क्षेत्रात ते अतिशय मेहनत घेत असतात. छाया साखरे ह्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व आहेत.

साखरे यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल समाजात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. साखरे ह्या उत्कृष्ट शास्त्रीय गायिका आहेत. त्यांनी तीन हिंदी चित्रपटमध्ये प्लेबॅक दिले आहे. त्याच प्रमाणे त्यांचे अनेक भजन अलबम सुद्धा मार्केटमध्ये प्रसिध्द आहेत.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्रीमती छाया साखरे यांना त्यांचे गुरुजन शास्त्रीय गायिका पद्मभूषण श्रीमती डॉ. प्रभा अत्रेजी आणि पद्मश्री श्री अनुप जलोटा यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले. तसेच औरंगाबादचे समाजसेवक सुमित पंडित यांनी देखील अभिनंदन केले आहे. तसेच कौटुंबिक सदस्य, मित्र परिवार यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

श्रीमती छाया साखरे यांनी या वेळेस पुरस्कारचे श्रेय स्वतः एकट्याचे नसून माझे कुटुंब, परिवार, आणि सर्व विद्यार्थी यांचे आहे असे सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
Next Post

अभियंत्यांना मारहाणीचा महावितरणकडून निषेध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेचे जि.प.चे माजी उपाध्यक्ष आमले यांना मारहाण ; एरंडोल पोलीसात अदखलपात्र गुन्हा !

May 19, 2021

झारखंडमधील मनी लाँड्रिंग प्रकरणी IAS अधिकारी पूजा सिंघल यांना अटक

May 11, 2022

डोळ्यांचे ऑपरेशन करुन घरी जाणाऱ्या वृद्धाला भरधाव ट्रकने चिरडले ; मुलगा जखमी !

January 6, 2024

पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वाहनांची कसून तपासणी

April 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group