TheClearNews.Com
Friday, April 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चीनमध्ये पुराचे थैमान, २५ ठार, दीड लाखांहून अधिक लोक स्थलांतरीत

The Clear News Desk by The Clear News Desk
July 22, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बीजिंग (वृत्तसंस्था) मुसळधार पाऊस आणि पुरामुळे चीनमध्ये कमीतकमी २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हेनानची राजधानी असलेल्या झेंगझोऊ या शहरात एका मेट्रो लाईनमध्ये पाणी भरल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

चीनच्या मध्य प्रांत असलेल्या हेनानमध्ये गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याचं सांगण्यात येतंय. हेनानची राजधानी असलेल्या झेंगझोऊ या शहरात एका मेट्रो लाईनमध्ये पाणी भरल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं असून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चीनमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक सबवे पाण्याखाली गेले आहेत. त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला असून मध्य प्रांतातील १६० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पुराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये अनेक गाड्या पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. आतापर्यंत या पुरामध्ये साडेबारा लाख लोक प्रभावित झाल्याचं सांगण्यात येतंय.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

हॉंगकॉंगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरल्याने शहरांतील वाहतूक सेवा बंद पडली आहे. ८० हून अधिक बस सेवा निलंबित करण्यात आल्या असून १०० हून अधिक बस सेवांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. शहरातील सबवे तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. झेंगझोऊ या विमानतळावरुन २६० हून अधिक विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या पुरामुळे मध्य प्रांतातील वीज आणि पाणी पुरवठा सेवेवर परिणाम झाला असून त्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका कल्पना पांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू

April 11, 2021

मंगेश चिवटे यांची रेडप्लस ब्लड बँकेला सदिच्छा भेट !

September 7, 2021

बोदवड स्टेट बँकेतून तरुणाने लांबवली साडेआठ लाखाची रोकड ; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 17, 2020

गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

June 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group