TheClearNews.Com
Sunday, June 29, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Christmas 2021: हॅपी ऐवजी ‘मेरी ख्रिसमस’ का म्हटले जाते ? ; जाणून घ्या.. ख्रिसमसबद्दल खास गोष्टी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आज संपूर्ण जगभरात ख्रिसमस अर्थात नाताळचा सण (Christmas Day 2021) उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षी ख्रिसमसवर कोरोनाचा नव्हा व्हेरिएंट ओमायक्रॉनचं (Omicron Variant) सावट असलं तरी घरच्या घरी अनेकजण ख्रिसमस साजरा करत आहेत. प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात नाताळ ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. वर्षाच्या शेवटी येणारा हा ‘हॉलिडे सीझन’ अनेकांसाठी खास असतो. जाणून घेऊयात ख्रिसमस सणाबद्दल काही खास गोष्टी…

डिसेंबर महिना आला की जगभरात ‘मेरी ख्रिसमस’चे बोल कानावर पडू लागतात. ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत लोक एकमेकांना नातळ सणाच्या शुभेच्छा देतात. तसे भेटकार्डही वाटले जातात. मात्र ‘मेरी ख्रिसमस’ का बोललं जातं याचं कारण तुम्हांला माहित आहे का? तुम्हांला कधी असा प्रश्न पडला आहे की, दिवाळी, होळी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपण ‘हॅपी न्यू इयर’, ‘हॅपी होली’ किंवा ‘हॅपी दिवाली’ असे म्हणतो मात्र ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना ‘मेरी ख्रिसमस’ बोललं जातं. आज या मागचं कारण जाणून घ्या…

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

कसा सुरु झाला ख्रिसमस सण?

ख्रिश्चन धर्मियांच्या मान्यतेनुसार, प्रभु येशू म्हणजेच येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेममध्ये मेरी आणि जोसेफ यांच्या पोटी झाला. सेक्स्टस ज्युलियस आफ्रिकनसने २२१ मध्ये पहिल्यांदा २५ डिसेंबर हा येशूचा वाढदिवस म्हणून साजरा केला. या दिवसाला ख्रिसमस-डे म्हणण्याचे एक कारण म्हणजे हिवाळी संक्रांतीच्या वेळी रोमन लोक २५ डिसेंबर रोजी सूर्याचा जन्म साजरा करतात. दुसरीकडे असंही एक मत आहे की, जगाच्या निर्मितीच्या चौथ्या तारखेला (२५ मार्च) मेरीची गर्भधारणा झाली. याच्या बरोबर ९ महिन्यांनी म्हणजे २५ डिसेंबर रोजी येशूचा जन्म झाला.

‘मेरी’ आणि ‘हॅपी’ शब्दामधील फरक काय?

युरोपात १८ व्या आणि १९ व्या शतकात नाताळच्या शुभेच्छा ‘हॅपी ख्रिसमस’ बोलून दिल्या जायच्या. इंग्लंडमध्ये तर आजही अनेक लोक नाताळच्या शुभेच्छा ‘हॅपी ख्रिसमस’ बोलूनच दिल्या जातात. याशिवाय याशिवाय ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनीही ‘हॅप्पी ख्रिसमस’ हा शब्द वापरला होता. ‘हॅपी’ आणि ‘मेरी’ या दोन्ही शब्दांचा अर्थ आनंद असा सारखाच आहे. मात्र, सध्या ‘मेरी’ हा शब्द अधिक प्रचलित आहे.

ख्रिसमस ट्री

रंगीबेरंगी लाइट्स, चॉकलेट्स आणि स्टार्सने ख्रिसमस ट्री सजवली जाते. असं म्हणले जाते की ख्रिसमस ट्रीमुळे सर्व निगेटिव्हीटी निघून जाते. प्रभू येशूच्या आई-वडीलांना शुभेच्छा देण्यासाठी देवदूतांनी फरचे झाड सजवले होते. त्यामुळे ख्रिसमसला फरच्या झाडाला सजवले जाते. असं म्हणतात. रिपोर्टनुसार ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा जर्मनीमधून सुरू झाली.

सांताक्लॉज

ख्रिसमसमध्ये अनेक लोक सांताक्लॉजसारखे कपडे घालून लहान मुलांना गिफ्ट्स देतात. असं म्हणलं जातं की सांताक्लॉज उत्तरी ध्रुवावर राहतो आणि तो उडणाऱ्या स्लेजमधून प्रवास करतो. संत निकोलस यांनी सांताक्लॉज मानले जाते. कारण ते रात्री सर्व गरजू व्यक्तींना भेटवस्तू देत होते. तसेच गरीब आणि गरजू लोकांची ते मदत देखील करत होते. आपली इच्छा काय आहे, ते एका कागदावर लिहून ती चिठ्ठी एका सॉक्समध्ये बरीच लोक ख्रिसमसच्या दिवशी ठेवतीत. एकदा संत निकेलस यांनी एका व्यक्तीची मदत सॉक्समध्ये सोनं देऊन केली. त्यामुळे तेव्हा पासून सॉक्समध्ये चिठ्ठी ठेवून त्यांना हवी ती गोष्टी सांताक्लॉजकडे मागतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

२०२२ मध्ये कोणते १० शेअर्स करतील कमाल? ; जाणून घ्या.. लिस्ट आणि तज्ज्ञांचे विश्लेषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गीरगायीच्या धर्तीवर राज्यात १२ लीटर दूध देणारी सानेन शेळी आणणार : सुनिल केदार

February 12, 2021

धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात भीषण स्फोट ; ४ महिलांचा होरपळून जागीच मृत्यू !

April 18, 2023

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक

December 15, 2020

धरणगावात भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांनी दिली पालिकेवर धडक ; बांगड्यांचा आहेर देत केला निषेध ! (व्हिडीओ)

August 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group