TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

सौर पॅनल एजन्सीमध्येही अधिकारी-कर्मचाऱ्यांची मिलीभगत?

vijay waghmare by vijay waghmare
April 22, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) –  धरणगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना दिवस असो वा रात्र, सततच्या वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरातील काही भागांत तर तीन ते चार तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

या संदर्भात महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नाही. अनेकदा अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक सतत व्यस्त किंवा बंद असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

शहर व ग्रामीण भागात महावितरणच्या अनियमित कारभारामुळे धरणगाव तालुका त्रस्त झाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या बेजबाबदारपणाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर (तापमान ४८ ते ५० अंशांपर्यंत) वीजपुरवठा खंडित होऊ नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून अधिकाऱ्यांनी या तंबीला केराची टोपली दाखवल्याची चर्चा आहे.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सौर पॅनल बसविण्याचे काम सुरू असून, या प्रक्रियेत महावितरणचे काही कर्मचारी व संबंधित एजन्सी यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा..

“पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीत स्पष्ट सूचना देऊनही शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत होत नाही. नागरिक त्रस्त आहेत. तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू. तसेच सौर पॅनल प्रकरणातील मिलीभगतीची चौकशी करावी.”

  • धीरेंद्र पुरभे (शहराध्यक्ष, शिवसेना शिंदे गट)

गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन

“शहरातील काही भागात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होतो. अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे कठीण होते. महावितरणने तक्रार निवारणासाठी स्पष्ट संपर्क क्रमांक जाहीर करावेत. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

विनोद सुरेश रोकडे (युवासेना उपजिल्हा संघटक, धरणगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Citizens are suffering due to irregular load shedding by Mahavitaran…!Dhrngoan

Related Posts

जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 23 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर : अनिल जैन

June 6, 2022

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ४२८ कोरोनाबाधित !

January 22, 2022

महाराष्ट्र समन्वय समितीच्या सदस्यपदी दिलीप घोरपडे यांची निवड

November 6, 2020

भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही, एकदा शिवसेनेला संधी द्या : करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन !

May 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group