TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाचा सोमवारी ‘श्री गणेशा’ !

महापौरांनी घेतली मक्तेदारांची बैठक : नगरसेवक, नागरिकांनी लक्ष द्यावे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाकडून सर्व खड्डे बुजविण्यासाठी निविदा काढल्या असून सोमवारपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सांगितले.

 

READ ALSO

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

खड्डे बुजविण्याचा मक्ता घेणाऱ्या मक्तेदारांची गुरुवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपातील दालनात बैठक घेतली. बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, भारत कोळी, धीरज सोनवणे, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले आणि मक्तेदार उपस्थित होते.

 

महापौरांनी सांगितले की, शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. मनपा प्रशासनाकडून प्रत्येक प्रभागासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी. सुरुवातीला मुख्य, मोठे आणि त्या प्रभागातील रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या. खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते तयार करण्याच्या कामाला देखील सुरुवात होईल असेही त्या म्हणाल्या.

 

लोकप्रतिनिधी, नागरिकांनी लक्ष द्यावे

शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्येक प्रभागात सुरुवात होणार आहे. आपापल्या प्रभागात होत असलेले काम योग्य पध्दतीने होते की नाही हे त्या परिसरातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वतः उभे राहून तपासावे. संबंधित मक्तेदाराकडून योग्य काम करून घ्यावे असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
Next Post

वीज बिलांवरुन महाविकास आघाडी सरकारवर नितेश राणेंची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर !

September 18, 2023

‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतंर्गत जिल्ह्यात १५ ते २८ जून या कालावधीत फिरते न्यायालयाचे आयोजन

June 10, 2021

शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोटाची धमकी !

January 24, 2022

नागपुर खंडणी प्रकरण : चाळीसगावच्या आणखी एकाला अटक !

February 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group