TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी मोबाईल खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावे : आ. अनिल पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी मोबाईल खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावे, अभ्यासाबरोबरच खेळाला देखील अनन्यसाधरण महत्व आहे. पुढील वर्षी अर्थसंकल्पात तालुका क्रीडा संकुलासाठी पाच कोटींची तरतूद केली जाईल, असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जी एस हायस्कूलच्या आय एम ए हॉलमध्ये आयोजित सन्मान सोहळयात बोलताना दिले.

महसूल विभाग, अमळनेर तालुका क्रीडा समिती व जी एस हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, संस्थाचालक प्रकाश मुंदडा, अर्बन बँक संचालक प्रवीण पाटील, दीपक पाटील, पर्यवेक्षक व्ही. व्ही. कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. आमदार पुढे म्हणाले की, कोरोनामुळे क्रीडा क्षेत्राला देखील मोठा फटका बसला आहे. शाळा नाही तर खेळ नाही. त्यामुळे मुले मोबाईलशी खेळत आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य आणि सर्वांगीण विकास यावर दुष्परिणाम होत आहेत. सर्व प्रथम हॉकी जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

यावेळी क्रीडा व सामाजिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. योग दिनानिमित्त ऑनलाईन सर्वाधिक हजार विद्यार्थ्यांना समाविष्ट करणाऱ्या ग्लोबल व्ह्यूव्ह स्कूलचे क्रीडा शिक्षक विनोद पाटील व संस्थाध्यक्ष प्रकाश मुंदडा यांचा सुवर्ण पदक व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच कोविड काळात सामाजिक क्षेत्रात आरोग्यदूत म्हणून काम करणारे अर्बन बँक संचालक प्रवीण पाटील यांच्यासह खोखोचे राज्यस्तरीय खेळाडू वैभव साळी, धीरज रोकडे, विभागीय फुटबाल खेळाडू रेहान शेख, मुसेफ सलीम, हासीम शेख शब्बीर अली, अल्तमश सैय्यद शफी, तालुका क्रीडा संघटनेचे अद्यक्ष सुनील वाघ, कार्याध्यक्ष संजय पाटील यांचाही पदक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास सचिव डी डी राजपूत, युवक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष निलेश विसपुते, आर आर सोनवणे, विलास चौधरी, विनायक सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक विनोद पाटील, सॅम शिंगाणे, सोमचंद संदानशीव, हिम्मत देसले व विद्यार्थी हजर होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

Mostbet-də Onlayn Idman Mərcləri: Mostbet Bukmeyker Kontorasına Mərc

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : राशीभविष्य, सोमवार 3 जून २०२४ !

June 3, 2024

खडसे गटाला पुन्हा जबर धक्का ; भुसावळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक अपात्र !

October 19, 2022

…तर तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार ; पी.एम. पाटील सर यांचा इशारा !

September 24, 2022

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी पुनर्नियुक्ती

September 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group