TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाहने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शहर पोलिसांनी केली अटक

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गोलाणी मार्केट समोरील मायटी ब्रदर्स दुकानासमोरून काही वाहने चोरीला गेल्या होत्या. यावर आता शहर पोलिसांनी कारवाई केली असून दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. दरम्यान या चोरट्यांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये सात गुन्हे देखील दाखल आहेत. यावेळी पोलिसांनी 91 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि इतर चोरीच्या वाहनांसह एकूण 2 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, १४ जुलै रोजी रात्री ८.३० ते १५ जुलै रोजी सकाळी ९.३० दरम्यान, जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसमोर, मायटी ब्रदर्स दुकानासमोरून ६१ हजार रुपयांचा फोर्स टेम्पो (MH-१९ एस ०६६६) आणि ३० हजार रुपयांचा किर्लोस्कर कंपनीचा ३० किलोव्हॅट जनरेटर चोरीला गेला होता. याप्रकरणी मिलींद मुकुंद यत्ते यांनी शहर पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली होती.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी तपास पथकाला सूचना दिल्या. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी जामनेर, बोदवडमार्गे मलकापूर -नांदुराकडे गेल्याची माहिती मिळाली.

वडनेर भोईजी गावाजवळ आरोपींनी अपघात करून वाहन सोडून पळ काढला होता, परंतु पोलीस पथकाने त्यांना जवळच्या ढाब्यावर ताब्यात घेतले. मंगेश सुनील मिस्तरी (वय २०, रा. कांचन नगर, जळगाव) आणि यश अनिल सोनार (वय २०, रा. समता नगर, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली.

२ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

या कारवाईत चोरीला गेलेला जनरेटर व्हॅन, एक टाटा एस मालवाहतूक चारचाकी वाहन आणि पाच मोटारसायकल असा एकूण २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच, जळगाव शहर पोलीस ठाण्यातील १, जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील ३, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील २ आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यातील १ अशा एकूण ७ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

यांनी केली कारवाई

ही यशस्वी कारवाई गुन्हे शोध पथकातील सपोनि सुनील पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतीश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, विरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, पोना भगवान पाटील, पोकॉ. अमोल ठाकूर, भगवान मोरे, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार तसेच नेत्रम येथील पंकज खडसे, मुबारक देशमुख यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 जुलै 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात तरुणाच्या डोक्यात बियरची बाटली फोडली; चार जणांविरुद्ध गुन्हा

January 4, 2021

जळगावात खोटा प्लॉट दाखवून वरणगाव येथील महिलेची १० लाख २१ हजारात फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

March 10, 2022

अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून ‘हा’ कार्यकर्ता वाटतोय चक्क ३० क्विंटल साखर !

July 17, 2021

१५ ऑक्‍टोबरपासून थिएटर खुली; ५० टक्के आसनक्षमतेची अनुमती

October 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group