TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळे एसपी ऑफीसमधील लिपीक एसीबीच्या जाळ्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे प्रतिनिधी । धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ श्रेणी लिपिक चंद्रकांत तुकाराम महाले यास पाच हजार रुपयांची लाच घेणे महागात पडले. त्यास लाच घेतांना धुळे एसीबीच्या पथकाने आज बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे धुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे.

याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, पुरवणी बिल मंजुरीसाठी तक्रारदारास बडतर्फ काळातील पुरवणी बिल 13 लाख 72 हजार 623 रुपये मंजूर करून देण्याच्या प्रक्रियेत योग्य ते सहकार्य करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच आरोपीने तक्रारदाराकडे मागीतली होती. तक्रारदाराने या प्रकरणी धुळे एसीबी कार्यालयात तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला. त्या सापळ्यात पंचासमक्ष लाच घेतांना लिपीक चंद्रकांत महाले यास अटक करण्यात आली. सदर सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. धुळे एसीबीचे पोलिस उप अधीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर यांनी कारवाई करण्यासाठी परिश्रम घेतले.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

एक लाख ३५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण ; महापालिका आयुक्त सुतीश कुलकर्णी यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी सीबीआयकडून नौदलाच्या तीन अधिकाऱ्यांना अटक !

October 30, 2021

एनसीबीनं ड्रग्ज पार्टीतून तीन लोकांना सोडलं? ; नवाब मलिकांनी केला मोठा खुलासा

October 9, 2021

स्व. यशवंतराव चव्हाण यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

March 12, 2021

भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी समोर !

March 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group