TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिलासादायक : देशात २४ तासांत अडीच लाखांहून अधिक रुग्ण उपचारातून बरे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गेल्या काही दिवसांपासून उच्चांक नोंदवणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येत थोडा दिलासा मिळाला आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख १९ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २,७६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात एका दिवसांत रेकार्ड ब्रेक २ लाख ४८ हजार रुग्ण उपचार घेत बरे झाले आहे.

विशेष म्हणजे सक्रिय रुग्णांचा आकडादेखील कमी होताना दिसत आहे. काल सोमवारी सक्रिय रुग्णांच्या संख्येत ६७ हजार ६६० ने वाढ झाली असून हा गेल्या १४ दिवसांतील सर्वात कमी आकडा असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी १२ एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांच्या संख्येत ६३ हजार ०६५ ने वाढ झाली होती.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

देशात कोरोना महामारीचे आकडे

मागील २४ तासात एकूण नवीन केस : ३.१९ लाख
मागील २४ तासात एकूण मृत्यू : २,७६२
मागील २४ तासात एकूण बरे झालेले रुग्ण : २.४८ लाख
आतापर्यंत एकूण संक्रमित : १.७६ कोटी
आतापर्यंत एकूण बरे झाले : १.४५ कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : १.९७ लाख
सध्या उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : २८.७५ लाख

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदवस वाढत आहे. राज्यात ४८ हजार ७०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ७१ हजार ७३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३६ लाख ०१ हजार ७९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.९२ टक्के झाले आहे. राज्यात एकूण ३६ लाख ९८ हजार ३५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात एकूण ५२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
Next Post

निवडणूक निकालानंतर जल्लोष करण्यास बंदी ; निवडणूक आयोगाच्या राज्यांना सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे मधपाळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

October 26, 2021

मोठी बातमी : रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाउडस्पीकर वाजवू नये ; पोलिसांचे सक्त आदेश !

April 20, 2022

पाणीकपात टाळण्यासाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 24, 2020

अंत्यविधी उरकून परतताना अपघात ; धरणगाव तालुक्यातील एकाचा जागीच मृत्यू !

October 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group