TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्याच्या विकासासाठी कटिबद्ध : श्रीराम पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
May 1, 2024
in जळगाव, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात रस्त्यांचे जाळे आधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान सडक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करू, असे आश्वासन श्रीराम पाटील यांनी दिले. रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारासाठी रावेर तालुक्यातून आदिवासी पट्ट्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आमदार शिरीष चौधरी यांनी पूर्ण दिवसभर तळपत्या उन्हाची पर्वा न करता या प्रचार रॅलीत सहभाग घेतला. सुरुवातीला सकाळी उमेदवार श्रीराम पाटील, आमदार शिरीष चौधरी, रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, दारा मोहम्मद जफर मोहम्मद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील आदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि प्रचार फेरीला सुरुवात झाली. बक्षीपुर रसलपूर, रमजीपुर आणि खिरोदा ( प्र यावल ),अभोडा बुद्रुक, अभोडा खुर्द, ताड जिन्सी, जिन्सी, मोरव्हाल, गुलाबवाडी, पाल, गारखेडा या गावात सुवासिनींनी ठिकठिकाणी ओवाळून उमेदवार श्रीराम पाटील यांचे स्वागत केले. ‘श्रीराम पाटील आगे बढो – हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी युवकांनी त्यांचे स्वागत केले.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

यावेळी युवा नेते धनंजय चौधरी, राजीव सवर्णे, दिलरुबाब तडवी, लक्ष्मण मोपारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे, बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, सुभाष वानखेडे, मेहमूद शेख, शीतल पाटील, दीपक पाटील, सादिक शेख, असद मेंबर, संतोष पाटील, यशवंत महाजन, हनिफ पहलवान, माजी सरपंच कल्लू पैलवान, निकेत नाईक, मोरव्हालचे उस्मान तडवी, सरफराज तडवी, हनिफा तडवी, पाल येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हमीद भाई तडवी, कामील तडवी, रौनक तडवी, संजय पवार, गणेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील राम मंदिर, दुर्गा मंदिर,हनुमान मंदिर आदी ठिकाणी जाऊनही उमेदवार श्रीराम पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी बक्षीपुर, रसलपुर, खिरोदा प्र यावल, आणि रमजीपूर,पाल येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionloksbhaMahavikasaghdiraver

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

...अन् शेतकऱ्यांनाही पालकमंत्र्यांनी घडवली करवीर नगरीची हवाई सफर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘कुठला डॉन आणि कुठला कोण?, माझ्या नादी लागल्यास..’ ; तरुणीचा गुंडागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

January 16, 2022

अनिल अंबानींच्या कंपनीचे २५०० कोटींचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून रद्द !

October 11, 2020

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 7, 2021

बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल केला लंपास !

February 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group