TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालरंगभूमीच्या परिषदेच्यावतीने जल्लोष लोककलेचा स्पर्धात्मक महोत्सव*

बालकलावंतांच्या सादरीकरणास ७५ हजारांची पारितोषिके :  अभिनेत्री निलम शिर्के सामंत यांची उपस्थिती !

vijay waghmare by vijay waghmare
September 16, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे लोककलांची माहिती व महती लहान मुलांमुलींपर्यंत पोहचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ हा महोत्सव राबविण्यात येत आहे. जळगाव शहरात या महोत्सवाचे आयोजन दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे. हा महोत्सव सादरीकरणासोबतच स्पर्धात्मक महोत्सव असून, दि. २१ सप्टेंबर रोजी या महोत्सवाचे उद्‌घाटन अभिनेत्री निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या बालकलावंताकरिता तब्बल ७५ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.  ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाच्या जळगाव येथील आयोजनात भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अनमोल सहकार्य बालरंगभूमी परिषदेस लाभत आहे.

बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे दि. २१ रोजी एकल स्पर्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृह महाबळ रोड जळगाव येथे तर सांघिक स्पर्धा दि. २२ रोजी ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सकाळी नऊ वाजता होणार आहेत. या महोत्सवात वय ६ ते १५ या वयोगटातील बालकलावंतांसाठी लोककला या प्रकारातील समूह नृत्य, समूह गायन, एकल गायन, एकल नृत्य व एकल वादन अशा स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नसून, स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

समूह नृत्य आणि समूह गीत स्पर्धेकरिता सर्वोत्कृष्ट रु.११ हजार रोख व स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट रु.७ हजार रोख व स्मृतिचिन्ह, उत्तम रु.५ हजार रोख व स्मृतिचिन्ह तसेच प्रशंसनीय ठरणाऱ्या दोन समूह नृत्य व समूह गीतांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. एकल नृत्य / वाद्य वादन/ गायन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बालकलावंतांना सर्वोत्कृष्ट ३००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट २ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, उत्तम १ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह तर प्रशंसनीय ठरणाऱ्या दोन कलावंतांना पाचशे रुपये रोख व स्मृतिचिन्ह पारितोषिक स्वरुपात देण्यात येणार आहे.

बालरंगभूमी परिषदेने आयोजित केलेल्या ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात जास्तीत जास्त शाळा, विद्यालयांनी तसेच बालकलावंतांनी सहभागी व्हावे असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाहक विनोद ढगे, उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, अमोल ठाकूर, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, प्रवक्ता आकाश बाविस्कर, हर्षल पवार, सोशल मिडीया समितीप्रमुख मोहित पाटील, कार्यकारिणी सदस्य दिपक महाजन, पंकज बारी, सुदर्शन पाटील, दर्शन गुजराथी, नेहा पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, उल्हास ठाकरे यांनी केले आहे.

जल्लोष लोककलेचा महोत्सवात सहभागी होण्यासाठी सचिन महाजन +91 76209 33294,  मोहित पाटील +91 90673 04797 या क्रमांकावर संपर्क साधावा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCompetitive Festival of Jallowsh Folk Art by Council of Children's Theatre

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
Next Post

गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतूससह कानळदा येथील तरुणाला देवगाव येथून अटक ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लसीवर आरोप करणाऱ्या स्वयंसेवकावर सीरमचा १०० कोटींचा दावा

November 30, 2020

भुसावळ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरी जळून खाक !

January 11, 2022

ऐनवेळी भाषण देताना टेलिप्रॉम्टर बंद ; पंतप्रधान मोदींचा उडाला गोंधळ !

January 18, 2022

अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; रावेर पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीला अटक !

July 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group