TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण ; आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीची राज्य शासनाने घेतली दखल !

नैसर्गिक प्रवाहाने मन्याड धरणात पाणी येणे शक्य, लवकरच जलसंपदा विभागातर्फे होणार डिटेल सर्वेक्षण !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2023
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांची मागणी असणाऱ्या व मन्याड खोऱ्यातील २५ गावांना संजीवनी ठरणाऱ्या गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण आज दि.३० डिसेंबर रोजी जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्याकडे सदर सर्वेक्षणाची मागणी केली होती, त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले असता जलसंपदा विभागाच्या वतीने तातडीने हे सर्वेक्षण करण्याच्या हालचाली झाल्या.

प्राथमिक सर्वेक्षणात गिरणा धरणातून नैसर्गिक प्रवाहाने मन्याड धरणात पाणी आणणे शक्य असल्याचा निष्कर्ष जलसंपदा विभागाचे अभियंता यांनी काढला आहे. यामुळे एक सकारात्मक पाऊल नदीजोड च्या दिशेने पडले आहे. सदर सर्वेक्षणात जलसंपदा विभागाच्या स्थापत्य शाखेचे उपअभियंता श्री.अश्वजित बच्छाव व कनिष्ठ अभियंता श्री. क्षितिज चौधरी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र शिवराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अप्पा पाटील, नाना पाटील, चेतन पाटील आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

गिरणा धरण हे मन्याड पेक्षा २८ मीटर उंच आहे. त्यामुळे मन्याड धरणात नैसर्गिक प्रवाहाने पाणी येणे शक्य आहे. गिरणा धरणाच्या रोहिणी व डोणदिगर १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जॅकवेल जवळील जागा व मन्याड धरणाच्या डाव्या बाजूला नांदगाव रोड जवळील जागा याचे अंतर जवळपास ८ किमी आहे. प्राथमिक सर्वेक्षण अहवाल दिल्यानंतर जलसंपदा विभागाच्या वतीने डिटेल सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

पाचोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई ; पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पावसाळा सुरु झाल्यानंतरही धरणगावात ‘जलसंकट’ कायम ; नागरिक वैतागले !

June 16, 2022

डायबेटिज आहे ?, तर मग ही ५ फळे खाणं बंद करा !

December 28, 2021

धरणगाव येथे ह.भ.प. प्रा. सी.एस.पाटील सर यांचे दणदणीत जाहीर कीर्तनाचे आयोजन !

March 9, 2023

उत्तर प्रदेशात पुन्हा अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या !

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group