TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑक्सीजन प्लँट अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-१९ साथीच्या रोगाशी संबंधित उध्दभवलेल्या परिस्थितीत Oxygen plant या क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरीता या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणेकरीता Oxygen plant अभ्यासक्रमाचा मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून एकूण ३० ईच्छूक व प्रशिक्षणास तयार असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षीत करावयाचे आहे.

प्रशिक्षणास प्रवेश घेणेस इच्छुक असणा-या उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादा पात्रता खालीलप्रमाणे

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

आवश्यक शैक्षणिक पात्रता : NTC (ITI) NAC Passed in Fitter/Welder/MMTM/RAC/Electrician/ Instrument Mechanic, AOCP/MMCP/IMCP Trade
प्रवेशासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ वर्ष.

Oxygen plant या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण घेण्यास ईच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी Google Form भरणेसाठी दिलेल्या गुगल लिंकवर दि. २६ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत नांव नोंदणी करावी व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

गुगल लिंक :-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe1Ckn3phw029m8Ti88V0Zn37vOPkoO6xIUGHXGixQos3qQ/viewform?usp=pp_url

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

लोकसंघर्ष मोर्चाच्या सीताबाई तडवीचे बलिदान व्यर्थ गेले नाही, हा शेतकऱ्यांचा विजय : प्रतिभाताई शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले २७,२५४ कोरोनाबाधित, २१९ रुग्णांचा मृत्यू

September 13, 2021

आंदोलनात गुन्हा केल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही; नितीशकुमार सरकारचा अजब निर्णय !

February 3, 2021

आजपासून सलग दहा दिवस ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

April 6, 2022

कोरोना नियमावलीत धरणगावात भगवान महावीर जन्मकल्याणक उत्साहात साजरी

April 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group