TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजस्थानमध्ये ईदपूर्वी लाऊडस्पीकर लावण्यावरून गोंधळ ; लाठी-काठीहल्ल्यानंतर इंटरनेट सेवा बंद

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजस्थानमध्ये जोधपूर शहरातील जालोरी गेट चौकात ईदच्या पूर्वसंध्येला मोठा गोंधळ झाला. हल्लेखोरांना तोंड देण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करावा लागला. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्हा आणि शहरात इंटरनेट बंद करण्यात आले असून संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जोधपूर शहरात रात्री उशिरा लाऊडस्पीकर आणि झेंडे हटवण्यावरून वाद झाला होता. शहरातील जालोरी गेट चौकातील लाऊडस्पीकर व धार्मिक ध्वज हटविण्यावरून रात्री ११.३० वाजता दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. दरम्यान, या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. जालोरी गेट चौकाच्या दोन्ही टोकापासून दगडफेक सुरू झाली. त्यानंतर जोधपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जालोरी गेट चौकात हिंदू ध्वज काढून मुस्लिम ध्वज लावण्यावरून वाद सुरू झाला. जालोरी सर्कलजवळ बॅनरही लावण्यात आले तसेच लाऊडस्पीकर लावण्यात आला आहे. स्वातंत्र्यसैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर ध्वज आणि ईदशी संबंधित बॅनर लावण्यात आल्यानंतर एका समुदायाच्या लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. निदर्शकांनी झेंडा आणि बॅनर काढून टाकल्याने गोंधळ झाला. इतर समाजातील लोक संतप्त झाले आणि दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली, वाहनांचे नुकसान झाले, जमावाने लाऊडस्पीकरही खाली पाडले.

मात्र अर्धा तास दगडफेक थांबली नाही तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. लाठीचार्ज करूनही दगडफेक थांबत नसताना पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. रात्री उशिरा शहरात झालेल्या दगडफेकीत पोलीस उपायुक्त भुवन भूषण यादव, एसएचओ अमित सियाग यांच्यासह दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. या सर्व प्रकारादरम्यान जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी जोधपूरमधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.

महापौर, आमदारांचा पोलिसांवर आरोप

रात्री उशिरा पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर सूरसागरचे आमदार सूर्यकांता व्यास आणि महापौर विनिता सेठ घटनास्थळी पोहोचले. जालोरी गेट पोलीस चौकीबाहेर बसून दोघांनी एकीकडे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला. दोन्ही बाजूंनी दगडफेक होत असल्याचे आमदार सूर्यकांता व्यास यांनी सांगितले. मग पोलिसांनी एकीकडे लाठीमार का केला? त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

अरे बापरे ! मृत घोषित महिला प्रियकरासोबत अन् पती तुरुंगात ; घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हतनूर प्रकल्पाच्या पुनर्वसनातील उर्वरीत १२ गावांचा नव्याने प्रस्ताव सादर करा : विजय वडेट्टीवार

April 26, 2022

Horoscope : राशिभविष्य, सोमवार २० जून २०२२ !

June 20, 2022

धक्कादायक : सुपारी देत आईनेच केला पोटच्या मुलाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

August 19, 2022

गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर : बंजारा तांडा वासियांचा निर्धार !

November 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group