TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अरे बापरे ! मृत घोषित महिला प्रियकरासोबत अन् पती तुरुंगात ; घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) हत्या होऊन मृत घोषित करण्यात आलेली महिला प्रत्यक्षात जीवंत असून पंजाबमध्ये तिच्या प्रियकरासोबत राहत असल्याचे समोर आले. तिचा पती तिच्या हत्येच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, पोलिसांनी या महिलेचा भंडाफोड केला आहे.

शांती देवी, असे महिलेचे नाव असून तिचे दिनेश राम या व्यक्ती २४ जून २०१६ ला लग्न झाले होते. पण, शांती देवी लग्नाच्या काही दिवसानंतर पतीच्या घरून पळून गेली आणि आपल्या प्रिययकरासोबत पंजाबमध्ये राहू लागली, असा आरोप तिच्यावर होता. पण, महिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आणि त्याने तिचा खून केल्याचा आरोपही केला.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

शांतीचे वडील योगेंद्र यादव यांनी पोलिसांना सांगितले होते की, “माझ्या मुलीने 2016 मध्ये दिनेश रामशी लग्न केले होते. परंतु 19 एप्रिल रोजी मला माहिती मिळाली की ती कुठेच सापडली नाही. मी तिच्या सासरच्या घरी जाऊन तपासले. पण ती दिसली नाही. तिच्या सासरच्यांनी मोटारसायकल आणि 50,000 रुपये रोख मागितले होते. वर्षभरात माझ्या मुलीचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला.” पीडितेच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेशला अटक केली असून त्याला हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

पोलिसांना याप्रकरणी संशय होता. त्यामुळे त्यांनी तांत्रिक टीमला मोबाईल फोनवरून शांतीचे लोकेशन ट्रेस करण्यास सांगितले. तेव्हा या घटनेला एक वेगळे वळण मिळाले. मृत घोषित करण्यात आलेली ही महिला प्रत्यक्षात पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात तिच्या प्रियकरासोबत राहत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांचे पथक तयार करून महिलेला मोतिहारी येथे आणण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

राहुल गांधींचा नेपाळच्या नाईट क्लबमधील व्हिडिओ व्हायरल ; भाजप नेत्यांनी साधला निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव-एरंडोल रोडवर ट्रकची दुचाकीला धडक ; एक ठार, दुसरा गंभीर जखमी !

August 28, 2024

क्रूरतेचा कळस : एक पाय तोडून आणि चेहऱ्याचे कातडे सोलून विद्यार्थ्याचा निर्घृण खून !

January 14, 2024

‘उद्या मला ही मुख्यमंत्री व्हावं वाटलं तर?’ कुणी करणार का? ; जयंत पाटलांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

January 22, 2021

कन्हैय्या कुमारचे पुण्यात मोठे वक्तव्य ; म्हणाला…

December 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group