TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात सोने कारागिराच्या घरातील चोरीचा प्रयत्न फसला !

सायरन वाजल्यामुळे मालकासह परिसरातील नागरिक झाले जागे : चोरटे सीसीटव्हीत कैद !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चोरीच्या दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी सराफ कारागिराच्या घराचा कडीकोयंडा तुटण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजाला बसविलेले सायरन वाजल्यामुळे मालकासह परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि चोरटे दुचाकी सोडून पसार झाले. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजता सराफ बाजारातील मारवाडी व्यायाम शाळेजवळ घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं !
शहरातील सराफ बाजार परिसरातील मारवाडी व्यायामशाळेजवळ अनिल इंगळे यांचे पद्मावती गोल्ड नावाचे सोने चांदीचे दागिने तयार घडविण्याचे दुकान आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे कपडे आणि डोक्यात टोपी घातलेले चार चोरटे त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी घराच्या बाहेरील बाजूला लावलेली लोखंडी अँगल कापले. त्यानंतर घराचा मुख्यदरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजाला लावलेले सायरन अचानक वाजल्याने मोठ्या आवाजामुळे घरात झोपलेल्या इंगळे यांच्यासह परिसरातील नागरिकांना जाग आली. सायरनचा आवाज होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला.

READ ALSO

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

चोरट्यांचा हातात चोरीच्या साहित्यासह होती धारदार शस्त्रे !
चोरीच्या दुचाकीवर आले चोरटे दुकान फोडण्यापुर्वी चोरट्यांनी आर. वाय. पार्क परिसरातून दुचाकी चोरली. त्या दुचाकीवरुन ते चोरी करण्यासाठी गेले. परंतू सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी आणलेली दुचाकी तेथेच सोडून ते पसार झाले. पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी चोरीच्या साहित्यासह त्यांनी धारदार शस्त्रे देखील सोबत आणले होते. हा संपूर्ण प्रकार त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि एलसीबीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

हाताला झटका देत चोरट्यांची काढला पळ !
सायरनचा जोरात आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना जाग येवून त्यांनी लागलीच इंगळे यांच्या घराकडे धाव घेतली. पळून जात असलेल्या चोरट्यांना नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी त्यांच्या हाताला झटका देवून तेथून पळून गेले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
Next Post

पोलिस निरीक्षकासह शिपाई अडकला लाचेच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

June 26, 2025

‘लालबागचा राजा’च्या दरबारामध्ये पोलिसांनी पत्रकारांना केलेल्या धक्काबुक्कीवर संतापले फडणवीस !

September 10, 2021

94.3 MY FMतर्फे प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी फँटास्टिक फार्मर अवॉर्ड वितरित

September 25, 2021

धरणगाव येथे 6 मे रोजी प्रा.डॉ.सुषमा अंधारे यांचे व्याख्यान !

May 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group