TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“कॉंग्रेस आपल्या दारी” ; पाचोरा काँग्रेसचा अभिनव उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2021
in पाचोरा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) ”कॉंग्रेस आपल्या दारी” पाचोरा तालुका काँग्रेसने अभिनव उपक्रमाला ग्रामीण भागात सुरुवात केली असून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा काँग्रेसने आपल्या दारी असा उपक्रम सुरू केला असून याचा पहीला दौरा बाळद बुद्रुक येथे करण्यात आला. या उपक्रमात ग्रामीण भागातील समस्या, शासकीय योजनांची माहिती देणे, संघटन करुन युवकांना सक्रिय करण्याचे आवाहन सह कॉंग्रेस पक्षात प्रवेश देवुन नवीन समिती गठीत करण्याचा उद्देश घेण्यात आला आहे. बाळद बुद्रुक गावातील युवाशक्ती ने पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सह पदाधिकारींची वाजतगाजत मिरवणूक काढुन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सचिन सोमवंशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, भाऊराव पाटील, आदी उपस्थित होते.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

कार्यक्रमात आपल्या भाषणात सचिन सोमवंशी यांनी कॉंग्रेस पक्षाचे संघटनवर भर देत जास्तीत जास्त युवकांना सहभागी होवुन शासनाच्या योजना कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. शेतकरी नेते असलेले नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कॉंग्रेस आगेकूच करीत आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसनेच विकास केलेला आहे तो जनतेसमोर ठेवा. पाचोरा तालुक्यात सहा मोठे धरण आणि असंख्य लघु धरणे कॉंग्रेसने केली आहेत असा विकास सात जन्मात कोणतेही सरकार करु शकत नाही हे जनतेला सांगितले पाहिजे. कॉंग्रेस पक्षाचे पाचोरा तालुक्यावर माजी मंत्री स्व. कै के. एम. बापु पाटील यांच्या माध्यमातून केलेल्या विकास हा उपकारच आहे.

यावेळी तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, भाऊराव पाटील यांच्या समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमात शहर कॉंग्रेस उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, प्रमुख स्थानी उपस्थितीत होते. यावेळी प्रदीप ठाकरे, सुनील बिर्हाडे, गणेश वाघ, समिर ठाकरे, योगश सोनवणे, गोकुळ सोनवणे, करण सोनवणे, दिपक ठाकरे, विजय माळी, सईद बेग, अमोल सोनवणे, गुलफाम शेख, कासम पिंजारी, सागर सोनवणे, शाहरुख पठाण, आसिफ शेख, आदी सह शेकडो युवकांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी कॉंग्रेस जिंदाबादच्या घोषणा करण्यात आल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : झंवरने मान्य केले मंगेश चव्हाण यांच्यासोबतचे आर्थिक संबंध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परळीत मुंडे बहिण-भाऊ एका मंचावर, भाषणात जोरदार टोलेबाजी !

August 31, 2021

रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून २० लाखांचा दंड वसूल !

October 26, 2023

झुरखेडा व निमखेडा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन !

February 11, 2024

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्ताने १८ डिसेंबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

December 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group