TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कॉंग्रेसचे उमेदवारही खडसे ठरवितात, एवढी मोनोपली जिल्‍हा बँकेत सुरू ; डी.जी. पाटलांचा आरोप (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कॉंग्रेसचे उमेदवार देखील एकनाथ खडसे ठरवितात. एवढी मोनोपली जिल्‍हा बँकेत सुरू आहे. आपल्‍या मर्जीप्रमाणे कसे होईल, याकरीता खडसेंचा प्रयत्‍न असल्‍याने कॉंग्रेसचे उमेदवार त्‍यांनी ठरविल्‍याचा आरोप कॉंग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी केला आहे.

जिल्‍हा परिषदेतील शिक्षण व आरोग्‍य समिती सभापती दालनात सदर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला भाजपचे कार्यकर्ते तथा शिक्षण सभापती रवींद्र पाटील, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हा समन्‍वयक विकास पवार, विकास वाघ आदी उपस्‍थीत होते. या तीनही पदाधिकारींनी जिल्‍हा बँक निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलखाली उमेदवारी करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले असून, याकरीता मोटारसायकल हे चिन्‍ह दिले आहे.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

जिल्‍हा बँक निवडणूकीत राष्‍ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाने प्रमुख उमेदवारांना उमेदवारी न देता जे पक्षात देखील नव्‍हते अशांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने सर्व उमेदवारांना माघार घ्यायला सांगितली. तुल्‍यबळ उमेदवार असताना कॉंग्रेसशी काहीही संबंध नसताना शैलजा निकम यांना उमेदवारी दिली. अर्थात सामान्‍य कार्यकर्त्यांना स्‍थान दिले जात नाही. मंत्री, आमदार यांना अनेक कामे असताना केवळ खुर्ची हवी म्‍हणून जिल्‍हा बँकेत देखील उमेदवारी करत आहेत. यामुळे नाराज असलेल्‍या उमेदवारांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केल्‍याचे यावेळी स्‍पष्‍ट केले.

तीनही प्रमुख पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी एकत्र येत शेतकरी विकास पॅनल तयार करत भाजप, राष्‍ट्रवादी व कॉंग्रेसचे कार्यकर्ते या पॅनलखाली निवडणूक लढविणार असल्‍याचे डी. जी. पाटील यांनी सांगितले. तसेच कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व जिल्‍हाध्‍यक्ष प्रदीप पवार यांनी कॉंग्रेसची उमेदवारी शैलजा निकम व विनोद पाटील यांना दिली. मुळात कॉंग्रेसचे उमेदवार देखील एकनाथ खडसे ठरवितात. एवढी मोनोपली जिल्‍हा बँकेत सुरू आहे. आपल्‍या मर्जीप्रमाणे कसे होईल, याकरीता खडसेंचा प्रयत्‍न असल्‍याने कॉंग्रेसचे उमेदवार त्‍यांनी ठरविल्‍याचा आरोप डी. जी. पाटील यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुःखीतांचे प्रश्न जाणणारी उद्योजक मर्दानी ‘स्मिता लंगडे’ !

November 3, 2020

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना, 9 डिसेंबरला सुनावणी

December 5, 2020

भूसावळमध्ये फरार आरोपीचा सर्पदंशाने मृत्यू !

November 18, 2020

मुक्ताईनगरच्या वीरपुत्राला जम्मू कश्मीरमध्ये वीरमरण !

August 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group