TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भूसावळमध्ये फरार आरोपीचा सर्पदंशाने मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबाराच्या अफवेनंतर रस्ता लूट करण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपी भारत वाडेकर याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे.

नशिराबाद पोलिस स्टेशनला यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती नशिराबाद पोलिस स्टेशन मधून देण्यात आली आहे. भुसावळ शहरात ८ नोव्हेंबर रोजी रेल्वे दवाखाना परिसरात गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाघचोरे शहराचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मुकेश बाविस्कर व पवन सपकाळे यांना अटक केली. त्यांच्याकडून चाकू फायटरसह इतर हत्यार हस्तगत करण्यात आले होते. तरुण भारत वाडेकर हा घटना घडल्यापासून फरार होता.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तेव्हापासून भरत वाडेकर या संशयित आरोपीला पोलीस शोधत होते. वसुबारसच्या रोजी स्मशानभूमीत वाडेकर रात्रीच्या वेळेस झोपला. रात्री झोपेत त्याला सर्पदंश झाले. मात्र याकडे त्याने दुर्लक्ष केले. विषबाधा वाढत गेल्याने तो स्वतःहून गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला डॉ. श्रीकांत जाधव यांच्या खबर वरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

अडावद येथे बळीराजा गौरव दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : आ. सुरेश भोळेंच्या घरासमोर पेंटिंग करत खासदारांना दिल्या धमक्या

January 20, 2022

धक्कादायक : अमेरिकेच्या विमानातून पडून मृत्यूमुखी पडलेला तो तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू

August 20, 2021

श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी मांगलिक वधू- वर परिचय पत्रिकेची सुविधा !

March 2, 2023

खळबळजनक : साकरी-फेकरीदरम्यान जुन्या वादातून गोळीबार ; भुसावळचे दोन तरुण जखमी !

April 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group