TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर ऐवजी अंतुर्ली भागातून प्रस्तावित महामार्गासाठी लोकप्रतिनिधींची संमती ;

विनोद तराळ यांचा खळबळजनक आरोप !

vijay waghmare by vijay waghmare
May 9, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

कुऱ्हाकाकोडा (प्रतिनिधी) बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग रावेर ऐवजी अंतुर्ली परिसरातून नेण्यासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीच दोन वर्षांपूर्वी संमतीपत्र दिले होते असा खळबळजनक आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य माफदा विनोद तराळ यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.

श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ कुऱ्हा काकोडा येथे प्रचार रॅलीचे करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सभेत विद्यमान लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केल्याचा आरोप करण्यात आला . केळी विम्याचा प्रश्न त्यांना सोडविता आला असल्याने हजारो शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित आहे. तसेच अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग रावेर शहरातून जातो. मात्र नव्याने प्रस्तावित असलेला तळोदा बऱ्हाणपूर हा महामार्ग पूर्वीच्या महामार्गाने रावेर शहरातून न नेता अंतुर्ली शिवारातून नेण्यात येत आहे. यासाठी सर्वप्रथम श्रीराम पाटील यांनी केले. तसेच अंतुर्ली परिसरातून नेण्याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यावेळी रक्षा खडसे यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र या महामार्गाच्या प्रस्तावित मान्यतेसाठी दोन वर्षांपूर्वी विद्यमान लोकप्रतिनिधींनी संमती पत्र दिले होते असा खळबळजनक आरोप विनोद तराळ यांनी केला आहे. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र भय्या पाटील, उमेदवार श्रीराम पाटील, डॉ जगदीश पाटील, दशरथ कांडेलकर , एजाज मलिक, दिनेश पाटील, यु डी पाटील, रवींद्र दांडगे ,संजय पाटील, डॉ बी सी महाजन , माणिकराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते व कुऱ्हा उपस्थित होते.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionloksbharaver

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

वीजग्राहकांच्या सेवेसाठी महावितरणचे‘ऊर्जा' चॅट बॉट २४ तास उपलब्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात दुचाकीस्वाराकडून जबरीने लुटले ३५ हजार ; दोन अज्ञातांविरुद्ध पोलिसात गुन्हा !

February 15, 2024

रचना कॉलनीत श्रीमद् भागवत कथेच्या सप्ताहातून भक्तांना मिळाला भक्तिभावाचा अमृतानुभव

December 7, 2025

पूरग्रस्त कुटुंबांना दहा हजारांची तातडीची मदत ; विजय वडेट्टीवार यांची घोषणा

July 26, 2021

वडिलांवर लाखोंचे कर्ज ; बोदवड तालुक्यातील तरुणाने संपवले जीवन !

April 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group