TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संविधान दिनानिमित्त भाजप कार्यालय येथे संविधान पूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान दि. २६ नोव्हेंबर या दिवशी देशातील सर्व नागरिकांनी स्वतःला अर्पण करून मान्यता दिली होती. त्यामुळे संविधान दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या महत्वपूर्ण दिवसाचे औचित्य भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हातर्फे भाजपा जिल्हा कार्यालय वसंत स्मृती बळीराम पेठ येथे भारतीय संविधान उद्देशिका पत्रिकाचे पूजन महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

तसेच या कार्यक्रम याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी संविधान अर्पण दिवस व संविधान निर्मितीचा इतिहासाविषयी यावेळी माहिती सांगितली व त्या निमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी महापौर सदाशिव ढेकळे, सीमाताई भोळे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राजेंद्र मराठे, रेखाताई कुलकर्णी, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, आघाडी अध्यक्ष लताबाई बाविस्कर, हेमंत जोशी, प्रमोद वाणी, प्रभाकर तायडे, सखाराम गावंडे, छायाताई सारस्वत, मंडल अध्यक्ष, रमेश जोगी, शक्ति महाजन, जयेश भावसार आदी बूथ प्रमुख, जिल्हा कार्यकारिणी, आघाडी अध्यक्ष नगरसेवक व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीची हत्या ; पत्नीसह प्रियकराला अटक

November 5, 2021

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक

April 23, 2021

जी.डी.सी.ॲड ए परिक्षेचे गुणपत्रक १५ डिसेंबरपूर्वी घेऊन जाण्याचे आवाहन

November 27, 2020

ईडी विरोधात संजय राऊत पंतप्रधान मोदींना देणार पत्र ; म्हणाले..!

March 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group