TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मस्तच ! आता ऑफिसमध्ये कर्मचारी झोपू शकणार, ‘या’ भारतीय कंपनीची मोठी घोषणा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑफिस (Office) म्हटले की काम येवढाच आत्तापर्यंत सर्वांना माहित आहे, परंतु आता ऑफिसमध्ये कर्मचारी (Staff) झोपू शकणार आहेत, यावर सहसा विश्वास ठेवणे कठीण आहे, मात्र एका भारतीय कंपनीने ही मोठी घोषणा केली असून सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या कंपनीने आपल्या स्टाफला ड्युटीदरम्यान थोडा वेळ झोप घेण्याची (Short Nap) ऑफर दिली आहे. या झोप घेण्याच्या वेळेत कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार, पैसेही कट केले जाणार नाहीत.

कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हे जबरदस्त पाऊल उचलणाऱ्या कंपनीचं नाव वेकफिट सोल्यूशन आहे. बेंगळुरूमध्ये असलेल्या या भारतीय स्टार्टअप कंपनीने याबाबत घोषणा केली आहे. ऑफसमध्ये येणाऱ्या कर्मचारी दररोज ड्यूटीच्या वेळेत 30 मिनिटं अर्थात अर्धा तास झोपू शकतात. कंपनीने याबाबत टाइमटेबलही जारी केलं आहे. या निर्णयामुळे कर्मचारी फिट राहतील आणि अधिक उत्साहात काम करतील असं कंपनी व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. कर्मचारी दररोज दोन ते अडीच या वेळेत अर्धा तासाची झोप घेऊ शकतात. कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी एका जागेचीही सोय करण्यात आली आहे. ही स्टार्टअप कंपनी स्लीप सोल्यूशन देण्याचं काम करते.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

कंपनीचे सहसंस्थापक चैतन्य रामालिंगेगौडा यांनी याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, की नासा हावर्ड यूनिवर्सिटीमधील अभ्यासात दररोज दुपारी अर्धा तासाची झोप घेतल्यास व्यक्ती ताजातवाना होऊ शकतो आणि त्याचा परफॉर्मेन्स 33 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. कंपनीच्या या निर्णयाने कर्मचारी अतिशय आनंदी असून काम सुधारण्याच्या दिशेन ही चांगली बाब असल्याचं म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

संविधानामुळेच या देशाची एकता, अखंडता टिकून ; प्रा.सुषमा अंधारे यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Faceless Computer Hacker

‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून पुण्याच्या तरुणीला घातला दहा लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्या

July 10, 2021

शरद कोळींविरुद्ध आता पाचोऱ्यात गुन्हा ; आ.किशोर पाटील यांचा अपमान करून धमकी दिल्याचा आरोप !

November 7, 2022

राज्यात ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु ; फडणवीसांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

December 21, 2021

धरणगाव येथे दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्युटतर्फे नियुक्ती पत्र वाटप व रोजगार मेळाव्याचे आयोजन !

September 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group