TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काेराेना नियंत्रणात: आज व उद्या ४ राज्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आजपासून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी सुरु होणार आहे. पंजाब, आसम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी दोन दिवसांचा ड्राय रन करण्यात येणार आहे. या चार राज्यांच्या पाच ठिकाणी ड्राय रन केलं जाणार आहे. लसीकरणाआधी सर्व तयारीचा आढावा घेणं किंवा त्रुटी असतील तर त्या दूर करणं हा या ड्राय रनचा उद्देश आहे.

सोबत प्लॅनिंग, इम्प्लिमेन्टेशन किंवा रिपोर्टिंग मेकॅनिजम पाहण आणि त्यात सुधारणा करणं हा देखील उद्देश या ड्राय रनचा आहे. ड्राय रनमध्ये कोरोना लसीसाठी कोल्ड स्टोअरेज आणि वाहतुकीची व्यवस्था, परीक्षण स्थळांवर गर्दीची व्यवस्था, सोशल डिस्टन्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. यावेळी लस देण्यासाठी प्रामुख्याने तयार केलेलं Co-WIN अॅपची ऑपरेशनल फीसिबिलिटी, फील्ड प्लॅनिंग आणि इम्प्लिमेन्टेशन तपासचं जाईल. ही एक रंगीत तालीम असेल. लसीकरणाच्या वेळी जे केलं जातं ते सगळं यावेळी केलं जाईल, पण लस मात्र दिली जाणार नाही. २०२० च्या अखेरीस कोरोनाचा वेग कमी होताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासांत १८७३२ नवे रुग्ण आढळले. हा सहा महिन्यांचा नीचांक आहे. गेल्या १ जुलैला १८६५३ नवे रुग्ण आढळले होते. सक्रिय रुग्ण २.७८ लाख असून तेही सहा महिन्यांत सर्वात कमी आहेत. याबाबतीत जगात भारत १०व्या क्रमांकावर आहे. मृत्युदर ०.४% घटून ताे १.४४% झाला आहे. जगातील १० सर्वाधिक बाधित देशांच्या तुलनेत भारतात मृत्युदर सर्वात कमी आहे. सध्या ब्राझीलमध्ये २.५५%, फ्रान्समध्ये २.४५% लोकांनी जीव गमावला आहे. अमेरिकेत मृत्युदर १.७४% आहे. भारतात एकूण रुग्णसंख्या १,०१,८७,८५० वर गेली आहे. तसेच आतापर्यंत ९७,६१,५३८ जण बरे झाल्याने रिकव्हरीचे प्रमाण वाढून ९५.८२ टक्के झाले आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

देशात लवकरच कोरोना लस उपलब्ध होण्याची आशा आहे. यामुळे केंद्र सरकारला लसीचे वितरण आणि लसीकरणासाठी तयार केलेली योजना पडताळून बघायची आहे. याअंतर्गत सोमवारी, मंगळवारी रंगीत तालीम होईल. ती आंध्र, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्ये होईल. या राज्यांतील प्रत्येकी दोन जिल्ह्यांना सामील केले जाईल. लसीकरणादरम्यान वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रियांचे पालन यादरम्यान केले जाईल. या वेळी ज्या त्रुटी आढळतील त्यात प्रत्यक्ष लसीकरणाआधी सुधारणा केली जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

काँग्रेसचा आज स्थापना दिवस, राहुल गांधी मात्र परदेश दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“नाथाभाऊ आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच” : चंद्रकांत पाटील

June 3, 2021

..अखेर रामदास पार्क विकसित करण्यास सुरुवात

January 14, 2022

एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत

September 18, 2020

राजकारण्यांनी भान ठेवावं, राष्ट्रवादीचे नेते हे धनंजय मुंडेंबाबत योग्य निर्णय घेतील : संजय राऊत

January 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group