TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडका ग्रामपंचायतीमध्ये १४ वा वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा भ्रष्टाचार ; गुन्हा दाखल करण्याची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील खडका गावामधील ग्रामपंचायतीमध्ये १४ वा वित्त आयोगाच्या निधीत ६ लाख ७१ हजार ७६९ भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख रऊफ शेख युसुफ यांनी भुसावळ गट विकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

READ ALSO

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

सामाजिक कार्यकर्ते शेख रऊफ शेख युसुफ यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भुसावळ तालुक्यातील खडका गावांमध्ये १४ वा वित्त आयोगाच्या पैशांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचार करत असताना गावातील सरपंच, उपसरपंच व प्रभारी सरपंच यांनी आपल्या मनमर्जी प्रमाणे शासनाकडून आलेल्या पैशांची उधळपट्टी केलेली आहे. याचे पुरावे आम्ही सोबत जोडलेल्या कागदामध्ये दिसत आहे. ग्रामसेवक व सरपंच, उपसरपंच, प्रभारी सरपंच यांनी आपल्या मनात येतील त्याप्रमाणे निधीचे वाटप केलेला आहे. विकासाचे काम करण्यात आलेले नाही. याउलट सर्व काम निनावी व बनावट असल्याचे समोर येत आहे. याचे उदाहरण की, अंगणवाडीची खेळणी सुमारे ६ लाख ७१ हजार ७६९ रुपयांची दाखवण्यात आलेली आहे. वास्तविक प्रत्यक्ष रुपात कोणतीही खेळणी आजरोजी अंगणवाडी परिसरमध्ये उपलब्ध नाही. सन २०१६ ते २०१९ पर्यंत ग्रामपंचायतला जे काही निधी शासनाने दिलेला आहे. तसेच ग्रामपंचायतीने तो निधी ज्या कामासाठी खर्च केलेला आहे. त्याच्या थर्ड पार्टी ऑडीट करण्याची नितांत आवश्यकता आहे. तरी आपण आमच्या तक्रारीची दखल घेत खडका गावमध्ये देण्यात आलेले निधी व त्यावर करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील याची चौकशी करावी, चौकशीअंती निधीचा गैरवापर करणारे संबंधित अधिकारी व पदाधिकारी फौजदारी गुन्हा दाखल करून शासनाच्या व जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्यांना धडा शिकवावा, असेही सामाजिक कार्यकर्ते शेख रऊफ शेख युसुफ यांनी केली आहे. .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
Next Post

दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला पालकमंत्र्यांकडून मिळणार स्कूटीची अनोखी भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय आयटीआयमध्ये ११ डिसेंबर रोजी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण भरती मेळावा !

December 6, 2023

जामनेरात होणार स्पोर्टस हब ! पंतप्रधानांच्या आवाहनाला गिरीशभाऊंची टाळी !

September 21, 2022

देवगावातील ग्रामस्थांनी माकडावर केले अंत्यसंस्कार !

December 27, 2020

राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाचे राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group